5. कुटुंबातील मुल्ये | Kutumbatil mulye exercise

५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय कुटुंबातील मुल्ये प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th
Admin

 

५. कुटुंबातील मुल्ये



५वी स्वाध्याय ५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय कुटुंबातील मुल्ये प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी 5th swadhyay Parisar abhyas bhag 1 swadhya Kutumbatil mulye questions and answers Kutumbatil mulye 5vi swadhyay

5. कुटुंबातील मुल्ये | Kutumbatil mulye exercise


स्वाध्याय

 

 प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .


(अ)       प्रामाणिकपणा ही आपली ............... असते.

उत्तर: ताकद


(आ)    सामाजिक जीवनात सर्वांना ............... गरज असते.

उत्तर: सहकार्याची


(इ)  आपल्या देशात ............... वृत्तीला विशेष महत्त्व आहे.

उत्तर: सहिष्णू


(ई)  समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना ............... करता येते.

उत्तर: प्रगती

 

 

प्र.२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)        परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी घ्यायचे असतात?

उत्तर: परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घायचे असतात.

 

(आ)     सहिष्णुता म्हणजे काय?

उत्तर: आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णूता होय.

 

(इ)          स्त्री - पुरुष समानता म्हणजे काय?

उत्तर: मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता त्या दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय.


(ई)          स्त्री - पुरुषांच्या समान गरजा कोणत्या?

उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत.

 

प्र.३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा



(अ)        कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो ?

उत्तर: कुटुंबात आपण सार्वजन एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले, तरी अनेक बाबतीत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवत असताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सार्वजन कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो.

 

आ )    सहिष्णूतेची भावना कशी निर्माण होते?

उत्तर: आपले मत सर्वोत्तम न मानता इतरांच्या मतांचा देखील आदर करणे म्हणजे सहिष्णूता होय. सहिष्णूता ही सामाजिक सलोख्याची पायरी असल्याने ती आपल्याला इतरांचा देखील विचार करायला भाग पाडते. यातूनच सहिष्णूतेची भावना निर्माण होते.

 

मुलांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. त्यांनाही अभ्यास करताना मदत होईल.

स्वध्यायाची माहिती आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

 

THANK YOU…!


मुलांनो हा स्वाध्याय तुम्ही खालील प्रामाणे देखील शोधू शकता.

५वी स्वाध्याय
५वी परिसर अभ्यास भाग 1 स्वाध्याय
पाचवी परिसर अभ्यास भाग 1 कुटुंबातील मुल्ये स्वाध्याय
कुटुंबातील मुल्ये प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
5th swadhyay
Parisar abhyas bhag 1 swadhya
Kutumbatil mulye questions and answers
Kutumbatil mulye 5vi swadhyay

 


1 comment

  1. Unknown
    Unknown
    👌khup kamala ale thxx
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.