बंडूची इजार स्वाध्याय ५वी मराठी | banduchi ejar swasdhyay 5th marathi.

बंडूची इजार स्वाध्याय प्रश्न आणि उत्तरे बंडूची इजार स्वाध्याय उत्तरे. बंडूची इजार स्वाध्याय इयत्ता पाचवी बंडूची इजार स्वाध्या ५वी मराठी Banduchi ejar
Admin

 

२. बंडूची इजार


बंडूची इजार स्वाध्याय ५वी मराठी | banduchi ejar swasdhyay 5th marathi.

बंडूची इजार स्वाध्याय ५वी मराठी | banduchi ejar swasdhyay 5th marathi. 


स्वाध्याय

 

प्र.१. चर्चा करून उत्तरे लिहा.


अ)            बंडूची इजार लांब झाली म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती , तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा.

उत्तर: बंडूची इजार आखूड झाली असती तर त्या इजारीला लांब करण्यासाठी इजार शिवताना ठेवलेली जास्तीची शिलाई सोडवून इजार मोठी करता आली असती. किंवा इजारीला त्याच रंगाचे दुसरे कापड जोडून इजार लांब करता आली असती.

 

 

आ)         एजारीची चड्डी झाली, यात चूक कोणाची?

उत्तर: उत्तर: इजारीची चड्डी झाली यात चूक घरातील सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली, कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले, ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला हवे होते.

 

 

इ)              बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे-कापले, म्हणजे ‘पाय’ असणारी इजार सजीव आहे, असे आपण म्हणत नाही; पण बोलताना आपण असेच बोलतो. एजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा.

 उत्तर: शर्टाचे हात, कपाचा कान , बाटलीचे तोंड, पेनाची जीभ, इत्यादी .

 

 

प्र. २) खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्ये पूर्ण करा. त्या वाक्यांचा अर्थ लिहा.

(कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड)


अ)    चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती.


आ)          कपाचा कान तुटला होता, म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला.


इ)          ‘हा नारळ नासका निघणार,’ नारळाचा डोळा बगून धनव्वा म्हणाली.


ई)          मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे पोट फुगले होते.


उ)          कितीही जोर लावला तरी बाटलीचे तोंड उघडेना.


ऊ)        चरवितले दुध गंजात ओतले, तर ते गंजाच्या गळा पर्यंत आले.


ए) सुईच्या नाका  दोरा ओऊन धोंडूमामांनी शिलाई मशीन सुरु केली.


ऐ) आंब्याच्या कोईचे केस पांढरे होईपर्यंत गानू कोय चोखत राहिला.


 ओ) आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वादाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते.


औ) खोलीत्याल्या एकमेव खुर्चीचा पाय मोडला होता, म्हणून मी जमिनीवर बसलो.

 


 [हा स्वाध्याय आपल्याल्या मित्रांना देखील शेअर करा.]

स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.

हे सुद्धा पहा

पाचवी मराठी

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -१

येथे क्लिक करा.

पाचवी परिसर अभ्यास भाग -

येथे क्लिक करा.

पाचवी गणित

लवकरच

पाचवी  इंग्रजी

लवकरच

खालील तुमच्या वर्गावर क्लिक करा

स्वाध्याय आणि ऑनलाईन टेस्ट पहा.

४थी

५वी

६वी

७वी


बंडूची इजार स्वाध्याय प्रश्न आणि उत्तरे
बंडूची इजार स्वाध्याय इयत्ता पाचवी
बंडूची इजार स्वाध्या ५वी मराठी
Banduchi ejar swadhyay prashn aani uttare
Banduchi ijar swadhyay uttare
Banduchi ejar swadhyaay iyatta pachavi
Banduchi ejar 5th std question and answers
5th standard questions and answers
बंडूची इजार स्वाध्याय उत्तरे.

 

धन्यवाद

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Good
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.