माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी | Maher kavita swadhyay 5th std

माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी माहेर कविता प्रश्न आणि उत्तरे माहेर कविता स्वाध्याय maher kavita swadhyay maher kavita prashna aani uttare. Mahe
Admin

 

.माहेर


माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी | Maher kavita swadhyay 5th std

माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी | Maher kavita swadhyay 5th std 


स्वाध्याय


 

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)       कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे?

उत्तर: कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे.

 

(आ)    या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता?

उत्तर: चिकणमाती हा नदीकाठच्या मातीचा प्रकार आहे.

 

(इ)         कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे.

 

(ई)         कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे?

उत्तर: कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन भावाला भेटायला माहेर ला जाणार आहे.

 


प्र.२. काय ते लिहा.


(अ) ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकणमाती


(आ) लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे पीठ


(इ) बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ

 


प्र.३. चिकणमाती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना तुमच्या शब्दांत क्रमाने सांगा.


उत्तर: चिकणमातीचा ओटा ततयार करणे – ओट्यावर जातं मांडणे – जात्यावर सोजी दळणे – सोजीच्या पिठापासून लाडू बनवणे – भाऊ रथ घेऊन येईल – रथातून माहेर ला जाणे – माहेरी धिंगामस्ती करणे.

 


[ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. ]

माहितीची मदत झाल्यास आम्हाला छान छान कमेंट करून सांगा.



मित्रांनो तुम्ही हा स्वाध्याय खालील प्रकारे देखील शोधू शकता. 


माहेर कविता स्वाध्याय इयत्ता ५वी 
माहेर कविता प्रश्न आणि उत्तरे 
माहेर कविता स्वाध्याय 
maher kavita swadhyay 
maher kavita prashna aani uttare.
 Maher kavita swadhyay 5th std 



धन्यवाद 


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.