२. चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Chala vrutte vaparuyat sahavi swadhya

सहावी भूगोल धडा दुसरा स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात Chala vrutte vaparuyat sahavi dhada pahila swadhya चला वृत्ते वापरुयात!याचे प्रश्न उत्तर
Admin

२. चला वृत्ते वापरुयात! सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय / चला वृत्ते वापरुयात! इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय / सहावी भूगोल धडा दुसरा स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात / Chala vrutte vaparuyat sahavi dhada pahila swadhya / Chala vrutte vaparutyat prashn uttare / Chala vrutte vaparuyat swadhya uttare


स्वाध्याय

चला वृत्ते वापरुयात! स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात!याचे प्रश्न उत्तर चला वृत्ते वापरुयात! या पाठचा स्वाध्याय दाखवा चला वृत्ते वापरुयात! धडा चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात! इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय सहावी भूगोल धडा दुसरा स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात Chala vrutte vaparuyat sahavi dhada pahila swadhya Chala vrutte vaparutyat prashn uttare Chala vrutte vaparuyat swadhya uttare

२. चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

(अ)        अचूक पर्यायासमोरील चौकटीत / अशी खूण करा

( १ ) ६६ ° ३०| उत्तर अक्षवृत्त म्हणजेच

आर्क्टिक वृत्त

विषुववृत्त

अंटार्क्टिक वृत्त

उत्तर: आर्क्टिक वृत्त


२) कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागांत विभागते?

कर्कवृत्त

विषुववृत्त

मकर वृत्त

उत्तर: विषुववृत्त

( ३ ) आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे ?

६६ ° ३०|

९ ० °

२३ ३०|

उत्तर: २३ ३०|

(४) ० ° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात ? दक्षिण महासागर

अटलांटिक महासागर

आफ्रिका खंड

उत्तर: अटलांटिक महासागर

 

(५) कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात ?

कर्कवृत्त आणि मकरवृत्त

आर्क्टिकवृत्त आणि अंटार्क्टिकवृत्त

उत्तर आणि दक्षिण ध्रुव

उत्तर: कर्कवृत्त आणि मकरवृत्त


(६) दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते ?

९ ० ° दक्षिण अक्षवृत्त

९ ० ° उत्तर अक्षवृत्त

° अक्षवृत्त

उत्तर: ९ ० ° दक्षिण अक्षवृत्त

 

चला वृत्ते वापरुयात! स्वाध्याय / चला वृत्ते वापरुयात!याचे प्रश्न उत्तर / चला वृत्ते वापरुयात! या पाठचा स्वाध्याय दाखवा / चला वृत्ते वापरुयात! धडा / चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय / चला वृत्ते वापरुयात! इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय

(ब) खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा .


(१) एखादया ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो .

उत्तर:     अयोग्य . कारण पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते. 

 (२) एखादया प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहीत धरावे लागतात .

उत्तर:     अयोग्य, कारण – एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात.

(३) फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.

उत्तर:     अयोग्य. कारण- नकाशा प्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादींद्वारेही एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते.


(४) ० ° पूर्व रेखावृत्त व १८० ° पूर्व रेखावृत्त .

उत्तर:     अयोग्य कारण ० रेखावृत्त व १८० रेखावृत्त


(५) एखादा मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार , उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो.

उत्तर: अयोग्य. कारण – एखादा मार्ग किंवा नदीप्रवाहाचा विस्तार, उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांश पासून ते शेवटच्या स्थांवरील अक्षांशाच्या व रेखांश च्या दरम्यान सांगितला जातो.

(६) ८| उत्तर अक्षवृत्त ते ३७ ° ६६ उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती आहे.

उत्तर:     अयोग्य . कारण- ८०४ उत्तर अक्षवृत्ते ते ३७०६६| उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थाननिश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे.

 

(क)  नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा . त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा .

(१)            मुंबई

उत्तर: १९अंश उत्तर अक्षांश व ७३ अंश पूर्व रेखांश.

(२)          गुवाहाटी

उत्तर: १६ अंश उत्तर अक्षांश व ९१अंश पूर्व रेखांश

(३)          श्रीनगर

उत्तर: ३४ अंश उत्तर अक्षांश ७५ अंश पूर्व रेखांश

(४)       भोपाळ

उत्तर: १३ अंश उत्तर अक्षांश व ७७ अंश पूर्व रेखांश

(५)        चैन्नई

उत्तर: १३ अंश उत्तर अक्शाश व ८० अंश पूर्व रेखांश

(६)         ओटावा

उत्तर: ४५ अंश उत्तर अक्षांश व ७६अंश पश्चिम रेखांश

(७)        टोकियो

उत्तर: ३६अंश उत्तर अक्षांश व १४० अंश पूर्व रेखांश

(८)         जोहान्सबर्ग

उत्तर: १६ अंश उत्तर अक्षांश व १८ अंश पूर्व रेखांश

(९)          न्यूयॉर्क

उत्तर: ४१अंश उत्तर अक्षांश व ७४ अंश पश्चिम रेखांश

(१०)     लंडन

उत्तर: ५१ अंश उत्तर अक्षांश व ० अंश ८  पश्चिम रेखांश

 

(ड) पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वीगोलाच्या साहाय्याने लिहा .

 ( मोबाईल व इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा.)


(१)   महाराष्ट्र (राज्य)

उत्तर: १४ ° 03 ' उत्तर अक्षांश ते ११० उतर अक्षांश आणि ७५ ° पूर्व रेखांश ते ८१ ° पूर्व रेखांश

(२)  चिली (देश)

उत्तर:  १६० दक्षिण अक्षांश ते ५६० दक्षिण अक्षांश आणि ७० ° ४० ' पश्चिम रेखांश ते ७० ° पश्चिम रेखांश .

(३)   ऑस्ट्रेलिया (खंड)

उत्तर: १००४१ ' दक्षिण अक्षांश ते ४3 ° 36 दक्षिण अक्षांश आणि ११3 ° ० ९ ' पूर्व रेखांश ते १५3 ° 3८ ' पूर्व रेखांश

(४)श्रीलंका (बेट)

उत्तर: ° ४८ ' उत्तर अक्षांश ते ९ ०५० ' उत्तर अक्षांश आणि ७ ९ ०४० ' पूर्व रेखांश ते ८१०४५ ' पूर्व रेखांश .

(५) रशियातील ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग

( सुरुवात - सेंट पीटसबर्ग , शेवट - स्लॅडिव्होस्टॉक )

उत्तर: ५ ९ ° उत्तर अक्षांश ते ४3 ° उत्तर अक्षांश आणि 30 ° पूर्व रेखांश ते १३१ ° पूर्व रेखांश .

 

(इ)पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मुल्ये लिहा. (कोनमापकाचा वापर करा.)

उत्तर:

चला वृत्ते वापरुयात! स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात!याचे प्रश्न उत्तर चला वृत्ते वापरुयात! या पाठचा स्वाध्याय दाखवा चला वृत्ते वापरुयात! धडा चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात! इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय सहावी भूगोल धडा दुसरा स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात Chala vrutte vaparuyat sahavi dhada pahila swadhya Chala vrutte vaparutyat prashn uttare Chala vrutte vaparuyat swadhya uttare

(ई) पुढील तक्त्यात प्रमुख्य वृत्ते अंशात्मक मुल्यांसह लिहा.

उत्तर:

प्रमुख अक्षवृत्ते

उत्तर ध्रुव (९ ० उ .)

आर्क्टिक वृत्त (६६ ° ३० उ .)

कर्कवृत्त(२३ ° ३० उ .)

विषुववृत्त (0 °)

मकरवृत्त(२३ ° ३० द.)

अंटार्क्टिक वृत्त (६६ ° ३०'द .)

दक्षिण ध्रुव(९ ० द .)

प्रमुख रेखावृत्ते

१)                ° रेखावृत्त / मूळ रेखावृत्त / ग्रिनिचचे रेखावृत्त (० °)

२)               १८० ° रेखावृत्त / आंतरराष्ट्रीय वाररेषा (१८० °)

 

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.

 

चला वृत्ते वापरुयात! स्वाध्याय
चला वृत्ते वापरुयात!याचे प्रश्न उत्तर
चला वृत्ते वापरुयात! या पाठचा स्वाध्याय दाखवा
चला वृत्ते वापरुयात! धडा
चला वृत्ते वापरुयात! सहावी भूगोल स्वाध्याय
चला वृत्ते वापरुयात! इयत्ता सहावी धडा दुसरा स्वाध्याय
सहावी भूगोल धडा दुसरा स्वाध्याय चला वृत्ते वापरुयात
Chala vrutte vaparuyat sahavi dhada pahila swadhya
Chala vrutte vaparutyat prashn uttare
Chala vrutte vaparuyat swadhya uttare


Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.