१) पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Pruthvi aani vrutte swadhya prashn uttare 6th std

Admin

१.पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय / पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर / पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा / पृथ्वी आणि वृत्ते धडा
पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय  


स्वाध्याय

पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा पृथ्वी आणि वृत्ते धडा पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya Paruthvi aani vrutte prashn uttare Pruthvi aani vrutte swadhya uttare

१) पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


अ)  अचूक पर्यायासामोरील चौकटीत  अशी खुण करा.


१)पृथ्वीवर पूर्व- पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात?

रेखावृत्त

आंतरराष्ट्रीय वाररेषा

अक्षवृत्ते

उत्तर: अक्षवृत्ते

 

२) रेखावृत्ते कशी असतात?

वर्तुळाकार

बिंदूस्वरूप

अर्धवर्तुळाकार

उत्तर: अर्धवर्तुळाकार

 

३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते मिळून पृथ्वीगोलावर काय तयार होते?

कोनीय अंतर

गोलार्ध

वृत्तजाळी

उत्तर: वृत्तजाळी

 

४) उत्तर गोलार्धात एकूण किती अक्षवृत्ते आहेत?

९०

८१

९१

उत्तर: ९०

 

५) पूर्व गोलार्ध व पश्चिम गोलार्ध कोत्या वृत्तांमुळे तयार होतात?

मूळ अक्षवृत्त व १८०   रेखावृत्त

मूळ रेखावृत्त व १८०   रेखावृत्त

उत्तर व दक्षिण ध्रुववृत्ते

उत्तर:मूळ रेखावृत्त व १८०    रेखावृत्त

 

६) खालीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदूस्वरूपातील वृत्त कोणते?

विषुववृत्त

उत्तर ध्रुव

मूळ रेखावृत्त

उत्तर: उत्तर ध्रुव

 

७) पृथ्वीगोलावर ४५ उ. अक्षवृत्त हे किती ठिकाणांचे मूल्य असू शकते.

एक

अनेक

दोन

उत्तर: अनेक

 

ब) पृथ्वीगोलाचे निरीक्षण करून खालील विधाने तपासा, अयोग्य विधाने दुरुस्त करून लिहा.


१) मुळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.

उत्तर: अयोग्य . मूळ रेखावृत्त हे अक्षवृत्तांना समांतर असते.


२) सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येतात.

उत्तर: अयोग्य. सर्व अक्षवृत्ते विषुववृत्ताजवळ एकत्रित येत नाहीत.


३) अक्षवृत्ते व रेखावृत्ते या काल्पनिक रेषा आहेत.

उत्तर: योग्य.


४) ८| ६५|| उत्तर रेखावृत्त आहे

उत्तर: अयोग्य . | ६५|| उत्तर अक्षवृत्त आहे.


५) रेखावृत्ते एकमेकांना समांतर असतात.

उत्तर: अयोग्य. रेखावृत्ते एकमेकांना समांतर नसतात.

 

इ)पुढीलपैकी योग्य वृत्तजाळी ओळखून तिच्यासमोरील चौकटीत अशी खुण करा.

उत्तर:

पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा पृथ्वी आणि वृत्ते धडा पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya Paruthvi aani vrutte prashn uttare Pruthvi aani vrutte swadhya uttare


 

पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय / Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya / Paruthvi aani vrutte prashn uttare / Pruthvi aani vrutte swadhya uttare


क) उत्तरे लिहा.


१)    उत्तर धृवाचे अक्षांश व रेखांश कसे सांगाल?

उत्तर: उत्तर ध्रुवाचे अक्षांश ९० ० उ. अक्षवृत्त रेखांश अल्फा रेखावृत्त याप्रमाणे सांगता येतील. 


२)   कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर किती असते?

उत्तर: कर्कवृत्त ते मकरवृत्त हे अंशात्मक अंतर ४७असते.


३)   ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नवे पृथ्वीगोलाच्या आधारे लिहा.

उत्तर: ज्या देशातून विषुववृत्त गेले आहे. त्या देशांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

इंडोनेशिया, ब्राझील, कोलंबिया, केनिया, सोमालिया इत्यादी.

 

४)  वृत्तजाळीचे उपयोग लिहा.

उत्तर: 

१)पृथ्वीगोलावरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्यामुळे वृत्तजाळी तयार होते.२) पृथ्वीवरील स्थान निश्चिती साठी अक्षांश व रेखांश यांचा वापर होतो. आजच्या आधुनिक युगात ही पद्धत अत्यंत प्रभावीपणे वापरत आहे. ३) भौगोलिक माहिती प्रणाली व जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली तसेच इंटरनेटवरील गुगल मप , विकीम्यापिया व इस्त्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालींमधे अक्षवृत्त व रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. ४) आपल्या रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्ये असणाऱ्या नकाशा दर्शकामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.  

 

ड) पुढील तक्ता पूर्ण करा.

 

वैशिष्ट्ये

अक्षवृत्ते

रेखावृत्ते

आकार

वर्तुळाकार

अर्धवर्तुळाकार

माप/ अंतर

प्रत्येक अक्षवृत्ताचे माप वेगळे असते.

प्रत्येक रेखावृत्ताचे माप सारखे असते.

दिशा/ संबंध

दोन अक्षवृत्तांमध्ये सर्व ठिकाणी समान अंतर असते. म्हणजेच सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर असतात.

दोन रेखावृत्तां,मध्ये विषुववृत्तावर जास्त अंतर तर धोनही धृवांकडे हे अंतर कमी होत जाते.


मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.


सहावी इतर विषयांची स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

येथे क्लिक करा. 


पृथ्वी आणि वृत्ते स्वाध्याय
पृथ्वी आणि वृत्ते याचे प्रश्न उत्तर
पृथ्वी आणि वृत्ते या पाठचा स्वाध्याय दाखवा
पृथ्वी आणि वृत्ते धडा
पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी भूगोल स्वाध्याय
पृथ्वी आणि वृत्ते इयत्ता सहावी धडा पहिला स्वाध्याय
Pruthvi aani vrutte eyatta sahavi dhada pahila swadhya
Paruthvi aani vrutte prashn uttare
Pruthvi aani vrutte swadhya uttare

1 comment

  1. Shravni dawane
    Shravni dawane
    Thank you very very much for telling me answer i have Kohinoor but I like to write maza abhyas question answers
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.