1) आपले समाजजीवन इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Aapale samajjivan 6th swadhyay prashn uttare

1) आपले समाजजीवन स्वाध्याय प्रश्न उत्तरे

आपले समाजजीवन  स्वाध्याय / आपले समाजजीवन  स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय / आपले समाजजीवन  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी  / आपले समाजजीवन  स्वाध्याय  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Aapale samajjivan  uttare eyatta sahavi / Aapale samajjivan   eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय


प्र १. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला ............... गरज वाटली.

उत्तर: नियमांची


(१) माणसातील कलागुणांचा विकास ............... होतो.

उत्तर: समजामुळे


(२)   आपल्या काही भावनिक आणि...........गरजाही असतात.

उत्तर: मानसिक

 

आपले समाजजीवन  स्वाध्याय आपले समाजजीवन  स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय आपले समाजजीवन  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी आपले समाजजीवन  स्वाध्याय  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aapale samajjivan  uttare eyatta sahavi Aapale samajjivan   eyatta sahavi swadhyay

आपले समाजजीवन इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे 


प्र२. खालील प्रश्‍नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१)  आपल्या मूलभूत गरजा कोणत्या?

उत्तर: अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मुलभूत गरजा आहेत.


(२)  आपल्याला कोणाचा सहवास आवडतो?

उत्तर: आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक आणि आपले मित्र-मैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो.


(३)  समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते?

उत्तर: समजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची आणि आपल्या क्षमता कौशल्यांचा विकास घडवून आणण्याची संधी मिळते.

 

प्र३. तुम्हांला काय वाटते? दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(१)  समाज कसा तयार होतो ?

उत्तर:

१)    सर्व स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले-मुली यांचा समावेश समाजात असतो.

२)   आपले कुटुंब हे समाजाचा एक घटक असते.

३)   समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लो

४) कांमधील परस्परसंबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो.

५)  काही समान उद्‌दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो.


(२)      समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते.

उत्तर:

१)    अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते.

२)   अशा प्रकारच्या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत.

३)   समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे.


(३) माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते?

उत्तर:

१) समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला.

२)   समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली.

३)   त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, झाल्या की माणसाला स्थैर्य मिळत


(४)   समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या?

उत्तर:

१)    समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यांमुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा-सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो समाजव्यवस्था नसती तर यात अडचणी निर्माण झाली असत्या.

२)   या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायांतून आपल्या गरजा पूर्ण होतात. आपल्या गरजा पूर्ण झाली नसत्या.

३)   समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात समाजव्यवस्था नसती तर या गरजा अपूर्ण राहिल्या असत्या.

४) समाज व्यवस्था नसती तर आपल्या  क्षमता-कौशल्यांचा विकास झाला नसता.


प्र.४. पुढील प्रसंगी काय कराल?

(१)  तुमच्या मित्राची / मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे.

उत्तर:  माझा मित्र किंवा मैत्रीण जर त्यांची शालेय वस्तू घरी विसरले असतील तर त्या दिवसासाठी माझ्याकडे असणारी वस्तू दोघांनी मिळून वापरू. जर एखादी वस्तू माझ्याकडे अधिकची असेल तर ती वस्तू मी देऊ करेन.


(२)  रस्त्यात एखादी अंध / अपंग व्यक्ती भेटली

उत्तर: रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्त मला भेटली तर मी त्या व्यक्तीला आवश्यक असणारी मदत करेन. जर त्या व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असल्यास अथवा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास तिला आवश्यक ती मदत करेन. त्या व्यक्तीकडे असणारे सामान हातात घेऊन त्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंत सोडेन.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.


आपले समाजजीवन  स्वाध्याय
आपले समाजजीवन  स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय
आपले समाजजीवन  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
आपले समाजजीवन  स्वाध्याय  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Aapale samajjivan  uttare eyatta sahavi
Aapale samajjivan   eyatta sahavi swadhyay

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.