3. ग्रामीण स्थानिक शासन संस्था इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे | Gramin sthanik shasan santha 6th swdhyay prashn uttare

३.   ग्रामीण स्थानिक शासन संस्था स्वाध्याय उत्तरे 

ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय / ग्रामीण स्थानिक शासनसंस्था    स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय / ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Gramin sthanik shasan sanstha   uttare eyatta sahavi / Gramin sthanik shasan sanstha   eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय 

प्र १. योग्य पर्यायासमोर ( ✔) अशी खूण करा.

(१) प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ..........करते.

ग्रामपंचायत

पंचायत समिती

जिल्हा परिषद

उत्तर: ग्रामपंचायत

 

(२) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ...........सभा होणे बंधनकारक असते.

चार

पाच

सहा

उत्तर:  सहा

 

(३) महाराष्ट्रात सध्या .............जिल्हे आहेत.
३४
३५
३६
 उत्तर: ३६

 

ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय ग्रामीण स्थानिक शासनसंस्था    स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Gramin sthanik shasan sanstha   uttare eyatta sahavi Gramin sthanik shasan sanstha   eyatta sahavi swadhyay

ग्रामीण स्थानिक शासन संस्था इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे


प्र२. यादी तयार करा.

पंचायत समितीची कामे.

उत्तर:

१)    रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे.

२)   रोगप्रतिबंधक लस पुरवठा करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे.

३)   स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

४) स्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

५)  शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.

६)   प्राथमिक शिक्षणाच्या सोई उपलब्ध करून देणे.

७) हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे.

८)  दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.

 

प्र.३. तुम्हांला काय वाटते ते सांगा.

(१)    ग्रामपंचायत विविध कर आकारते.

उत्तर:

१)    आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असते.

२)   ग्रामपंचायत गावाच्या विकासाठी अनेक योजना आणि उपक्रम गावात राबवत असते. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते.


(२)    महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे.

उत्तर:

१)    प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते.

२)   महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हेआहेत परंतु जिल्हा परिषदा मात्र ३४ आहेत.

३)   कारण मुंबई (शहर) जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत.

४)  जिल्हा परिषद फक्त ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून कार्यरत असते.

 

प्र. ४. तक्ता पूर्ण करा.

माझा तालुका, माझी पंचायत समिती

या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वताच्या तालुक्याची माहिती लिहावी.

(१) तालुक्याचेनाव ............. .

(२) पंचायत समिती सभापतीचेनाव............. .

(३) पंचायत समिती उपसभापतीचेनाव............. .

(४) गटविकास अधिकाऱ्याचेनाव ............. .

(५) गटशिक्षण अधिकाऱ्याचेनाव............. .

 

प्र.५. थोडक्यात माहिती लिहा.

(१)   सरपंच

उत्तर:

१)    ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात.

२)   निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात.

३)   ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्याअध्यक्षतेखाली होतात.

४) गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते.


(२)  मुख्य कार्यकारी अधिकारी

उत्तर:

१)    जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो.

२)   मुख्य कार्यकारी अधिकारयाची नेमणूक राज्यशासन करते.

 

 

ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय
ग्रामीण स्थानिक शासनसंस्था    स्वाध्याय   इयत्ता सहावी स्वाध्याय
ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
ग्रामीण स्थानिक शासनसंस्था  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Gramin sthanik shasan sanstha   uttare eyatta sahavi
Gramin sthanik shasan sanstha   eyatta sahavi swadhyay

 

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.