९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Dakshin bhartatil prachin rajye 6th swadhyay prashn uttare

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Dakshin bhartatil prachin rajye
Admin

९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय प्रश्न उत्तरे सहावी 

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय / दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय / दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi / Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय

प्र. १.  ओळखा पाहू.

(१) सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत – आईचे नाव

(२) कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव – कुंतल

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्र. २. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

पल्लव

कांची

चालुक्य

ऐहोळ, बदामी, पट्ट्दकल

सातवाहन

पैठण , भोकरदन, वेरूळ

प्र.३. खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा.

सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव,मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम, वातापी

उत्तर: 

राजसत्ता

राजधानी

सातवाहन

प्रठीष्ठान (पैठण)

पांड्य

मदुराई

चालुक्य

वातापी

पल्लव

कांचीपुरम

प्र.४. पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करूनतुम्हांला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

चित्र क्र.१)

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

अजिंठा लेणी

                औरंगाबाद जिल्ह्यात    अजिंठा लेणी कोरलेली आहेत. या लेण्याच्या भिंती या चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या आहेत. लेण्याच्या भिंतींवर वविध प्रसंगांच्या चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे या भिंती अप्रतिम आणि सुंदर दिसतात. ही लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरली गेली आहे. नक्षीदार खांब आणि प्रवेशद्वारे त्याचप्रमाणे भिंतींवर मुर्त्यांचे रेखाटन, खांबांवर असणारे कोरीव नक्षीकाम हे त्या काळाच्या कलेची माहिती करून देते.

 चित्र क्र.२)

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

वेरूळ येथील कैलास लेणे:

                वेरूळ येथील कैलास लेणे हे एक रथमंदिराचे एक उदाहरण आहे. या मंदिराची रचना कलात्मक रित्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे लेणे पूर्णपणे दगडात कोरले गेले आहे. या मंदिराच्या खांबांवर तसेच भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला दिसून येते. या मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट मुर्त्या कोरल्या गेल्या आहेत. या रथमंदिराच्या भिंतींवर अनेक प्रसंग शिल्पे कोरण्यात आली आहेत.

चित्र क्र.३)

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे  

कार्ले येथील चैत्यगृह

कार्ले येथील चैत्यगृह हे बौध्द लेण्यांमधील प्रसिद्ध स्थान आहे. एका डोंगरात हे चैत्यगृह खोदले गेले आहे. या लेण्यांच्या भिंतींवर अनेक बौध्द शिल्पचित्रे कोरली गेली आहे. या चैत्यगृहात अनेक स्तंभ आहेत आणि त्यांवर अप्रतीम शिल्पे कोरली गेली आहेत. हे चैत्यगृह प्रशस्त आणि मोठ्या जागेवत तयार करण्यात आले आहे.  

प्र. ५. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१)            दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या?

उत्तर: चेर , पंड्या आणि चोळ या दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता होत्या.

(२)           मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले?

उत्तर: मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या  प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाली.

प्र. ६. थोडक्यात उत्तरे लिहा.

(१)            महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा.

उत्तर: १) महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता.

२)त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला.

३)तो स्वतः नाटककार होता.

(२)           त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे काय, ते स्पष्ट करा.

उत्तर: 

१) तोय म्हणजे पाणी

२)ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे.

३) ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो.

४) तीन समुद्र- अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर

(३)           मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे?

उत्तर:

१)    मुझीरस बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे.

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये इयत्ता सहावी स्वाध्याय
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Dakshin bhartatil prachin  rajye prashn uttare eyatta sahavi
Dakshin bhartatil prachin  rajye  eyatta sahavi swadhyay

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Best
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.