३.हडप्पा संस्कृती इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Hadappa sanskruti 6th prashn uttare

हडप्पा संस्कृती इयत्ता सहावी स्वाध्याय हडप्पा संस्कृती प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी Hadappa sanskruti prashn uttare eyatta sahavi Hadappa sanskrut
Admin

 ३.   हडप्पा संस्कृती इयत्ता सहावी स्वाध्याय 

हडप्पा संस्कृती  इयत्ता सहावी स्वाध्याय / हडप्पा संस्कृती  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी / हडप्पा संस्कृती  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे / Hadappa sanskruti  prashn uttare eyatta sahavi / Hadappa sanskruti eyatta sahavi swadhyay

स्वाध्याय

१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे?

उत्तर: इ. स. १९२१ मध्ये पंजाबमधील रावी नदीच्याकाठी असलेल्या हडप्पा या ठिकाणी  उत्खनन सुरु झाले. प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ हे नाव मिळाले.

 

(२) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्यानमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे?

उत्तर: हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे.

 

(३) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत?

उत्तर: हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमल चे कापड इजिप्तला पुरवत असत.

 

हडप्पा संस्कृती  स्वाध्याय हडप्पा संस्कृती  इयत्ता सहावी स्वाध्याय हडप्पा संस्कृती  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी  हडप्पा संस्कृती  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Hadappa sanskruti  prashn uttare eyatta sahavi Hadappa sanskruti eyatta sahavi swadhyay

 ३.हडप्पा संस्कृती इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


२. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल?

जसे- स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन इत्यादींबाबत.

उत्तर:

        प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ. ज्या प्राचीन स्थळाला भेट दिली आहे त्याचा इतिहास काय आहे? त्याचे ऐतिहासिक महत्व काय आहे याबाबत माहिती मिळवून त्या माहितीचे संकलन करू. त्या प्राचीन स्थळाच्या भौगोलिक परिस्थितीविषयी माहिती करून घेवू. त्या प्राचीन स्थळाची व्यवस्थितपणे जपणूक होत आहे की नाही याची माहिती घेऊन जर त्या प्राचीन स्थळाची नीट काळजी घेतली जात नसेल तर त्याबाबत तेथील स्थानिक प्रशासनाला सूचित करू. कचरा, प्रदूषण आणि प्राचीन स्थळाची जपणूक याबाबत माहितीचे फलक तयार करून ते त्या ठिकाणी लावण्याची व्यवस्था करू.

 

३. मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी येथे वहीत मोहेंजोदडो येथील स्नानगृहाचे स्नानगृहाचे चित्र काढायचे आहे.

 

४. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्यातक्त्यात लिहा.

उत्तर:

मुख्य पिके

पोशाख

दागिने / अलंकार

१)    गहू आणि सातू  (बार्ली)

स्त्री-पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे

वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. सुती आणि लोकरी कापडांचा वापर.

दागिने सोने, तांबे, रत्ने तसेच शिंपले,

कवड्या, बिया इत्यादींचे होते. अनेक पदरी माळा,

अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्ट

 

५. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वत: तयार करा व त्यांची उत्तरे लिहा.

जसे- हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा तयार करण्यासाठी वापरलेला दगड.

१)    हडप्पा संस्कृतीला दुसऱ्या कोणत्या  नावाने ओळखले जाते?

उत्तर: सिंधू संस्कृती.


२)   कोणत्या नदीच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे?

 उत्तर: सिंधू


३)   प्रचंड आकाराची गोदी कोठे सापडली आहे? 

उत्तर: लोथल


४) नांगरलेल्या शेताचा पुरावा कोठे मिळाला?

उत्तर: कालीबंगन


५)  हडप्पा संस्कृतीतील मुद्रा कोणत्या आकाराच्या होत्या?

 उत्तर: चौरस


४.  हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा.

उत्तर:


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा

त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती आहेत याची माहिती मिळेल.

 

हडप्पा संस्कृती  स्वाध्याय
हडप्पा संस्कृती  इयत्ता सहावी स्वाध्याय
हडप्पा संस्कृती  प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
 हडप्पा संस्कृती  याचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Hadappa sanskruti  prashn uttare eyatta sahavi
Hadappa sanskruti eyatta sahavi swadhyay

1 comment

  1. Unknown
    Unknown
    Good
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.