२. इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय
sachi sadhane prashn uttare eyatta sahavi / Itihasachi sadhane eyatta sahavi swadhyay / इतिहासाची साधने स्वाध्याय / इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय / इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) लिहिण्यासाठी कोणत्या
साहित्याचा उपयोग केला जाई?
उत्तर: सुरुवातीच्या काळात
खापरे,
कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई.
(२) वेदवाङ्मयातून कोणती
माहिती मिळते?
उत्तर: इ. स. पू. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते.
(३) मौखिक परंपरेने कोणते
साहित्य जतन करून ठेवले आहे?
उत्तर: ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने
जतन करून ठेवले आहे.
२.इतिहासाची साधने इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे
प्र.२. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.
ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी,
प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख,पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप,
नाणी, भजन, पुराणग्रंथ
भौतिक साधने |
लिखित साधने |
मौखिक साधने |
मातीची भांडी |
प्रवासवर्णने, |
पोवाडा |
मणी |
वैदिक साहित्य |
ओवी |
नाणी |
शिलालेख |
लोककथा |
स्तूप |
ताम्रपट |
भजन |
|
पुराणग्रंथ |
|
उत्तर:
नाण्यावरील मजकूर
भारत, सत्यमेव जयते
वापरलेला धातू
स्टेनलेस स्टील
नाण्यावरील वर्ष
२०१२
नाण्यावरील चिन्ह
राजमुद्रा
भाषा
मराठी, इंग्रजी
वजन
६ग्रम
आकार
वर्तुळाकार
किंमत.
१ रुपया
प्र.५. कोणकोणत्या गोष्टी मौखिक
रूपाने तुमच्या स्मरणात आहेत? त्यांचे गटात सादरीकरण करा.
उदा., कविता, श्लोक, प्रार्थना,
पाढे इत्यादी
उत्तर: या प्रश्नाचे उत्तर लिहिताना
विद्यार्थ्यांनी त्यांची एखादी पाठांतर असलेली गोष्ट नमूद करावी.
हा स्वाध्याय तुमच्या मित्र
मैत्रिणींसोबत देखील शेअर करा
त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती
आहेत याची माहिती मिळेल.