२.इतिहासाची साधने इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे| Itihasaschi sadhane 6th swadhyay prashn uttare

इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय इतिहासाची साधने Itihasachi sadhane prashn uttare eyatta sahavi Itihasachi sadhane eyatta sahavi swadhyay
Admin

 २.      इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय 

sachi sadhane prashn uttare eyatta sahavi / Itihasachi sadhane eyatta sahavi swadhyay / इतिहासाची साधने स्वाध्याय / इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय / इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी

स्वाध्याय


प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाई?

उत्तर: सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भूर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई.


(२) वेदवाङ्‌मयातून कोणती माहिती मिळते?

उत्तर: इ. स. पू. १५०० पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्‌मयातून मिळते.


(३) मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे?

उत्तर: ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे.

 

इतिहासाची साधने इतिहासाची साधने स्वाध्याय इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी इतिहासाची साधने याचा स्वाध्याय Itihasachi sadhane prashn uttare eyatta sahavi Itihasachi sadhane eyatta sahavi swadhyay

२.इतिहासाची साधने इयत्ता सहावी प्रश्न उत्तरे


प्र.२. खालील साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक साधने यांत वर्गीकरण करा.

ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवासवर्णने, ओवी, शिलालेख,पोवाडा, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराणग्रंथ

 

भौतिक साधने

लिखित साधने

मौखिक साधने

मातीची भांडी

प्रवासवर्णने,

पोवाडा

मणी

वैदिक साहित्य

ओवी

नाणी

शिलालेख

लोककथा

स्तूप

ताम्रपट

भजन

 

पुराणग्रंथ

 


प्र.४.कोणत्याही नाण्याचे निरीक्षण करा व त्यावरून खालील बाबींची नोंद करा.


उत्तर:

नाण्यावरील मजकूर

भारत, सत्यमेव जयते

वापरलेला धातू

स्टेनलेस स्टील

नाण्यावरील वर्ष

२०१२

नाण्यावरील चिन्ह

राजमुद्रा 

भाषा

मराठी, इंग्रजी

वजन

६ग्रम

आकार

वर्तुळाकार  

किंमत.

१ रुपया

 

प्र.५. कोणकोणत्या गोष्टी मौखिक रूपाने तुमच्या स्मरणात आहेत? त्यांचे गटात सादरीकरण करा.

उदा., कविता, श्लोक, प्रार्थना, पाढे इत्यादी

उत्तर: या प्रश्नाचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी त्यांची एखादी पाठांतर असलेली गोष्ट नमूद करावी.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा

त्यांनाही बरोबर उत्तरे कोणती आहेत याची माहिती मिळेल.


इतिहासाची साधने
इतिहासाची साधने स्वाध्याय
इतिहासाची साधने इयत्ता सहावी स्वाध्याय
इतिहासाची साधने प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
इतिहासाची साधने याचा स्वाध्याय
Itihasachi sadhane prashn uttare eyatta sahavi
Itihasachi sadhane eyatta sahavi swadhyay

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.