१०. मानवाचे व्यवसाय इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे | Manvache vyavsay 6th bhugol swadhyay prashn uttare

मानवाचे व्यवसाय सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय मानवाचे व्यवसाय Manavache vyavsay sahavi dhada tisara swadhya
Admin

 १०. मानवाचे व्यवसाय इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे 

मानवाचे व्यवसाय पाठचा स्वाध्याय दाखवा / मानवाचे व्यवसाय सहावी भूगोल स्वाध्याय / सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय मानवाचे व्यवसाय / Manavache vyavsay  sahavi dhada tisara swadhya / Manvache vyavsay prashn uttare

स्वाध्याय 

(अ)   योग्य पर्याय निवडा.


(१)    ............... ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते.

(अ) बस कंडक्टर  (ब) पशुवैद्यक (क) वीटभट्टी कामगार

उत्तर: बस कंडक्टर ही नोकरी तृतीयक व्यवसायात मोडते.


(२)    उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने ..............व्यवसाय आढळतात.

 (अ) प्राथमिक      (ब) द्‌वितीयक (क) तृतीयक

उत्तर: उष्ण कटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात.


(३)    अमोलची आजी पापड, लोणची विकते. हा व्यवसाय कोणता ?

(अ) प्राथमिक       (ब) द्‌वितीयक  (क) तृतीयक

उत्तर: तृतीयक

मानवाचे व्यवसाय याचे प्रश्न उत्तर मानवाचे व्यवसाय पाठचा स्वाध्याय दाखवा मानवाचे व्यवसाय सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय मानवाचे व्यवसाय Manavache vyavsay  sahavi dhada tisara swadhya Manvache vyavsay prashn uttare Manvache vyavsay  swadhya uttare

मानवाचे व्यवसाय इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे


(ब)    कारणे लिहा.

(१)    व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो.

उत्तर:

१) सर्वसाधारण पणे प्राथमिक व्यवसायामध्ये सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते.

उदा: लाकूडतोड, त्यामुळे प्राथमिक व्यवसायांतील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते.

 अशा प्रकारचे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो.

 

(२)    प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात.

उत्तर:

१) प्राथमिक व्यवसाय तुलनेने कमी उत्पन्न देतात. त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने कमी असते.

२) तृतीयक व्यवसाय तुलनेने अधिक उत्पन्न देतात. त्यामुळे तृतीयक व्यवसायातील देशांचे राष्ट्रीय उत्पन्न तुलनेने अधिक असते. म्हणून प्राथमिक व्यवसायातील देश हे विकसनशील असतात; तर तृतीयक व्यवसायातील देश विकसित असतात.


(३)    चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत.

उत्तर:

१)               चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात.

२)              चतुर्थक व्यवसायातील सेवा केवळ विशेष प्राविण्यप्राप्त व्यक्तींकडून पुरवल्या जातात. म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत.

 

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.

 

मानवाचे व्यवसाय याचे प्रश्न उत्तर
मानवाचे व्यवसाय पाठचा स्वाध्याय दाखवा
मानवाचे व्यवसाय सहावी भूगोल स्वाध्याय
सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय मानवाचे व्यवसाय
Manavache vyavsay  sahavi dhada tisara swadhya
Manvache vyavsay prashn uttare
Manvache vyavsay  swadhya uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.