८.नैसर्गिक संसाधने इयत्ता ६वी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Naisargik sansadhane 6th swadhyay prashn uttare

नैसर्गिक संसाधने सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा पाचवा स्वाध्याय नैसर्गिक संसाधने Naisargik sansadhane sahavi dhada tisara swadhya
Admin

८.नैसर्गिक संसाधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

नैसर्गिक संसाधने सहावी भूगोल स्वाध्याय / नैसर्गिक संसाधने इयत्ता सहावी धडा तिसरा स्वाध्याय / सहावी भूगोल धडा पाचवा स्वाध्याय नैसर्गिक संसाधने / Naisargik sansadhane sahavi dhada tisara swadhya

स्वाध्याय 

नैसर्गिक संसाधने महत्व याचे प्रश्न उत्तर नैसर्गिक संसाधने पाठचा स्वाध्याय दाखवा नैसर्गिक संसाधने सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा पाचवा स्वाध्याय नैसर्गिक संसाधने Naisargik sansadhane sahavi dhada tisara swadhya Naisargik sansadhane  prashn uttare Naisargik sansadhane swadhya uttare

नैसर्गिक संसाधने इयत्ता ६वी स्वाध्याय  प्रश्न उत्तरे


(अ)  खालील नैसर्गिक संसाधनांचा उपयोग काय ?

१) पाणी:

उत्तर: पाणी या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग पिण्यासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी, मीठ तयार करण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी आणि जलचरांच्या वास्तव्यासाठी.

२) वने

उत्तर: वने या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधे, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी प्राण्यांच्या राहणीमानासाठी होतो.

३) प्राणी

उत्तर: प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग वाहतुकीसाठी, नागरणी साठी, प्रवासासाठी, दुध, मांस, अंडी, लोकर, हाडांची भुकटी इत्यादी प्रकारची उत्पादने मिळविण्यासाठी होतो.

४) खनिजे

उत्तर: खनिजांपासून आपल्याला विविध धातू आणि रसायने प्राप्त होतात.रसायनांचा उपयोग हा औषधे तयार करण्यासाठी होतो. प्रमुख गट पडतात. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळविण्यासाठी केला जातो. तर अधातू खनिजांचा वापर हा रसायने तयार करण्यासाठी केला जातो.

५). जमीन

उत्तर: मृदा या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग खनिजे, विविध प्रकारच्या वनस्पती, नैसर्गिक संसाधने मिळविण्यासाठी, बांधकाम, सजीवांच्या वास्तव्यासाठी, खरेदी विक्री, व्यापारासाठी जागेचा वापर करणे इत्यादी.

प्र. ब) पुढील ओघतक्ता पूर्ण करा.


प्र. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१)    मृदा तयार होणे कोणत्या घटकांवर अवलंबून आहे?

उत्तर:

 १) मृदा निर्मिती ही प्रामुख्याने मुल खडक, जैविक घटक, हवामान,  जमिनीचा उतार तसेच कालावधी या घटकांवर अवलंबून असते.

(२) वनांमधून कोणकोणती उत्पादने मिळतात?

उत्तर: वनांमधून फळे, फुले, डिंक, मध, लाकूड, औषधे, रबर इत्यादी उत्पादने मिळवण्यासाठी प्राण्यांच्या राहणीमानासाठी होतो.

वनांतून रबर, डिंक, औषधी वनस्पती यांसारखी उत्पादने सुद्धा मिळवता येतात.

(३)     खनिजांचे उपयोग कोणते?

उत्तर: खनिजांपासून आपल्याला विविध प्रकारचे धातू आणि रसायने प्राप्त होतात.रसायनांचा उपयोग हा औषधे तयार करण्यासाठी होतो. प्रमुख गट पडतात. धातू खनिजांचा वापर प्रामुख्याने विविध प्रकारचे धातू मिळविण्यासाठी केला जातो. तर अधातू खनिजांचा वापर हा रसायने तयार करण्यासाठी केला जातो.


(४)  जमिनीचा वापर कोणकोणत्या कामांसाठी केला जातो?

उत्तर: 

१) जमिनीचा वापर विविध प्रकारची पिके घेण्यासाठी, नैसर्गिक संसाधने मिळविण्यासाठी, व्यावसायिक उपयोगासाठी, खरेदी-विक्री करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी, बांधकामासाठी, वनस्पती आणि मृदा मिळविण्यासाठी , विविध प्रकारची खनिजे देखील जमिनितुनच मिळतात. या कामांसाठी जमिनीचा वापर केला जातो

(५)   नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे?

उत्तर:

१)नैसर्गिक संसाधने निसर्गात आधीपासून उपलब्ध असतात. या संसाधनांचा वापर प्रत्येक सजीव त्याच्या गरजेप्रमाणे करत असतो.

२) लोकसंख्येत झालेली मोठ्या प्रमाणात वाढ आणि मानवाचा हव्यास यांमुळे  नैसर्गिक संसाधनांचा अति प्रमाणात वापर सुरू झाला. यामुळे  निसर्गाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे.

३) याशिवाय बहुतांश नैसर्गिक संसाधनांचे साठे हे मर्यादित स्वरूपाचे आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल टिकवून ठेवण्यासाठी उपलब्ध असेलेल्या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

 

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.

 

नैसर्गिक संसाधने महत्व याचे प्रश्न उत्तर
नैसर्गिक संसाधने पाठचा स्वाध्याय दाखवा
नैसर्गिक संसाधने सहावी भूगोल स्वाध्याय
सहावी भूगोल धडा पाचवा स्वाध्याय नैसर्गिक संसाधने
Naisargik sansadhane sahavi dhada tisara swadhya
Naisargik sansadhane  prashn uttare
Naisargik sansadhane swadhya uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.