३.सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण ६वी परिसर अभ्यास उत्तरे | Sajivantil vividhata aani vargikaran 6th swadhyay prashn uttare.

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे Sajivantil vividhata aani vargikarn
Admin

३.सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे

 
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण प्रश्न उत्तर
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे
Sajivantil vividhata aani vargikarn  swadhyay prashn uttare


स्वाध्याय

 

प्र.१. सांगा, मी कोणाशी जोडी लावू?


‘क’ गट

‘ख’गट (उत्तरे)

अ.उभयचर

बेडूक

आ.पृष्ठवंशीय

माकड

इ.खवले असणारे

साप


प्र.२. आमच्यातला वेगळा कोण?


अ.बुरशी, भूछत्र, शेवंती, स्पायरोगायरा

उत्तर: शेवंती


आ.  आंबा, वड, ताड, हरभरा.

उत्तर: ताड


इ.द्राक्षे, संत्रे, लिंबू, जास्वंद.

उत्तर: जास्वंद


ई.सुर्यफुल, वड, ज्वारी, बाजरी

उत्तर: वड


उ.पेरू, मुळा, गाजर, बीट

उत्तर: पेरू


ऊ.हरीण, मासा, मानव, कृमी.

उत्तर: मासा

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण प्रश्न उत्तर सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे Sajivantil vividhata aani vargikarn  swadhyay prashn uttare Sajivantil vividhata aani vargikaran  prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

३.सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण ६वी परिसर अभ्यास उत्तरे




प्र.३.  आमच्यात फरक काय आहे?


अ.सपुष्प वनस्पती – अपुष्प वनस्पती


सपुष्प वनस्पती

अपुष्प वनस्पती

१.सपुष्प वनस्पतींना फुले येतात.

१.अपुष्प वनस्पतींना फुले येत नाहीत.

२.सपुष्प वनस्पतींना फळे येतात.

२.अपुष्प वनस्पतींना फळे येत नाहीत.

३.सपुष्प वनस्पतींना मूळ खोड पान असे अवयव असतात.

३.सपुष्प वनस्पतींना मूळ खोड पान असे अवयव असतातच असे नाही.

४.उदा.आंबा, गुलमोहर.

उदा:



आ.     वृक्ष – झुडूप


वृक्ष

झुडूप

१.वृक्ष उंच वाढतात

१.झुडूप जमिनीलगत वाढतात.

२.वृक्ष आकाराने मोठे असतात.

२.झुडुपे आकाराने लहान आणि कमी उंचीची असतात.

३.वृक्ष हे बहुवार्षिक असतात.

३.झुडुपे काही महिने ते दोन वर्षे जगतात.

४.उदा: आंबा , वड

४.उदा:



इ.    पृष्ठवंशीय प्राणी – अपृष्ठवंशीय प्राणी


पृष्ठवंशीय प्राणी

अपृष्ठवंशीय प्राणी

१.पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो.

१.अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो.

२. पृष्ठवंशीय प्राणी अधिक विकसित असतात.

२.अपृष्ठवंशीय प्राणी अधिक विकसित नसतात.

३.उदा:साप,मासा,मानव

३.उदा: झुरळ, गांडूळ, गोगलगाय.

 


सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे / Sajivantil vividhata aani / vargikarn  swadhyay prashn uttare / Sajivantil vividhata aani vargikaran  prashn uttr / 6th vidnyan swadhyay prashn uttare.


 प्र.४. सत्य की असत्य ओळखा.


अ.       गोगलगाय हा जलचर प्राणी आहे.
उत्तर: असत्य

 

आ.    उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात.

उत्तर: सत्य

 

इ.  पृष्ठवंशीय प्राण्यांत मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते.

उत्तर: सत्य

 

ई.  अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे.

उत्तर: असत्य

 

प्र.५. दोन नावे लिहा.

 

अ.सपुष्प वनस्पती

उत्तर:

१)आंबा २) जास्वंद

 

आ.अपुष्प वनस्पती

उत्तर:

१)    शेवाळ २) नेचे

 

इ.वृक्ष

उत्तर:

१)आंबा २) साग

 

ई.झुडूप

उत्तर:

१)कण्हेर २) घाणेरी

 

उ.वेल

उत्तर:

१)कलिंगड २) द्राक्षे

 

ऊ.वार्षिक वनस्पती

१)ज्वारी २) सुर्यफुल

 

ए. द्विवार्षिक वनस्पती
उत्तर:

१)गाजर २) बीट

 

ऐ.बहुवार्षिक वनस्पती

उत्तर:

१)     आंबा  २) गुलमोहर

 

प्र. ६. खलील प्रश्नांची उत्तरे द्या.


अ.वनस्पतीचे अवयव कोणते?

उत्तर: मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे हे वनस्पतींचे अवयव आहेत.

 

आ. मुळांची कार्ये कोणती?

उत्तर:

१)वनस्पतींना आधार देणे.

२)वनस्पती ला आवश्यक असणारी पोषक तत्वे आणि पाणी मुळाच्या सहाय्याने शोषले जाते.

३)पोषक तत्वांचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन केले जाते.

 

इ.सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे?

उत्तर:

१)पृथ्वीवर ठिकठिकाणी भिन्न भौगोलिक परिस्थिती आहे.

२)या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखण्यासाठी सजीवांचे वर्गीकरण केले जाते.

 

ई. सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात?


उत्तर:

सजीवांचे वर्गीकरण करीत असताना पुढील निकष विचारात घेतले जातात.

१)सजीवांची रचना’

२)निरनिराळे अवयव

३)परस्परांतील साम्य भेद

४)वैशिष्ट्ये

५)अधिवास

 

उ.वेलींची काही वैशिष्ट्ये सांगा.

उत्तर: 

            वेली वाढण्यासाठी आधाराची मदत घेतात.वेलीचे खोड, अतिशय नजुक, लवचिक आणि मऊ हिरवे असते. काही वेली या जमिनीवर पसरतात.काही वेलींना हवाई मुळे असतात. काकाधी सारख्या वेलींना स्प्रिंग सारखे धागे असतात. त्यांच्या सहाय्याने त्या आधार घेतात.

 

ऊ. रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या.

उत्तर: 

            रोपटी सुमारे १ते १.५ मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांच्या खोडांची उंची ही वृक्ष व झुडपांच्या रुल्नेत अतिशय लवचिक व हिरवी असतात.रोपटी काही महिने ते दोन वर्षे जगतात.

 

ए.प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल?

उत्तर:

प्राण्यांचे वर्गीकरण करतांना खालील निकषांच्या आधारे केले जाते.

पृष्ठवंशीय की अपृष्ठवंशीय प्राणी, एकपेशीय प्राणी आहे की बहुपेशीय प्राणी, भूचर, जलचर की उभयचर प्राणी आहेत, त्यांचा अधिवास इ.

वनस्पतींचे  वर्गीकरण करतांना खालील निकषांच्या आधारे केले जाते.

वार्षिक वनस्पती, बहुवार्षिक वनस्पती, द्विवार्षिक वनस्पती, उंची , आकार, सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती इ.

 

ऐ. प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते?

उत्तर:

        काही प्राण्यांच्या शरीरावर संरक्षक कवचे असतात. काही प्राण्यांच्या शरीरावर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खवले असतात.

 


प्र.७. आकृत्या काढा.

वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, खोड, पाने हे भाग दाखवा.

सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण प्रश्न उत्तर सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे Sajivantil vividhata aani vargikarn  swadhyay prashn uttare Sajivantil vividhata aani vargikaran  prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण प्रश्न उत्तर
सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण स्वाध्याय उत्तरे
Sajivantil vividhata aani vargikarn  swadhyay prashn uttare
Sajivantil vividhata aani vargikaran  prashn uttr
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.