९. उर्जा साधने इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे| Urja sadhane 6th swadhyay uttare

ऊर्जा साधने पाठचा स्वाध्याय दाखवा ऊर्जा साधने सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय ऊर्जा साधने Urja sadhane sahavi dhada tisara swadhy
Admin

९. ऊर्जा साधने स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

ऊर्जा साधने पाठचा स्वाध्याय दाखवा / ऊर्जा साधने सहावी भूगोल स्वाध्याय / सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय ऊर्जा साधने / Urja sadhane sahavi dhada tisara swadhya


स्वाध्याय


(अ)   पुढील कार्यासाठी कोणते साधन वापरावे लागेल?

(१)    रोहनला पतंग उडवायचा आहे.

उत्तर:  वारा.


(२)   आदिवासी पाड्यातील लोकांचे थंडीपासून संरक्षण करायचे आहे.

उत्तर: लाकूड


(३)    सहलीसाठी प्रवासात सहज हाताळता येतील अशी स्वयंपाकाची उपकरणे.

उत्तर: लाकूड, कोळसा


(४)    सलमाला कपड्यांना इस्त्री करायची आहे.

उत्तर: वीज, कोळसा.


(१)            रेल्वेचे इंजिन सुरू करायचे आहे.

उत्तर:    कोळसा, वीज , खनिज तेल.


(२)         अंघोळीसाठी पाणी तापवायचे आहे.

उत्तर:     लाकूड, बायोगॅस


(७)   सूर्यास्तानंतर घरात उजेड हवा आहे.

उत्तर:     खनिज तेल, वीज.

ऊर्जा साधने याचे प्रश्न उत्तर ऊर्जा साधने पाठचा स्वाध्याय दाखवा ऊर्जा साधने सहावी भूगोल स्वाध्याय सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय ऊर्जा साधने Urja sadhane sahavi dhada tisara swadhya Urja sadhane prashn uttare Urja sadhane  swadhya uttare

उर्जा साधने इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


(ब)    खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१)    मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल?

उत्तर: मानव कोळसा हे उर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो.

कोळसा हा इतर संसाधनांच्या तुलनेने जास्त उपलब्ध आहे. हे त्याचे कारण असावे.


(२)    ऊर्जा साधनाची गरज काय ?

उत्तर:

१) दैनंदिन उपयोगांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

२) स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी उर्जा साधनांची गरज असते.

 

(३)    पर्यावरणपूरक ऊर्जा साधनांचा वापर का गरजेचा आहे?

उत्तर:

१)    जैविक उर्जा साधनांचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणवर पर्यावरणाचे प्रदूषण होते.

२)   वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची हानी होते. त्याचा मानवावर, प्राण्यांवर व वनस्पतींवर विपरीत परिणाम होतो. म्हणून पर्यावरणपूरक उर्जा साधनांचा वापर गरजेचा आहे.

 

(क)   खालील मुद्‌द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा.

         (उपलब्धता, पर्यावरणपूरकता व फायदे तोटे)

(१)    खनिज तेल व सौरऊर्जा

उत्तर:

( हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा (tilt) करून पहा )

 

खनिज तेल

सौरउर्जा

उपलब्धता

खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे.

सौरउर्जा विपुल प्रमाणात सर्वत्र उपलब्ध आहे.

पर्यावरणपूरकता

खनिज तेलाचा वापर हा पर्यावरणपूरक नाही.

सौरउर्जेचा वापर पर्यावरण पूरक आहे.

फायदे / तोटे

खनिज तेलाचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते.

सौरउर्जेचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.

 

(२)   जलऊर्जा व भूगर्भीय ऊर्जा 

उत्तर:

( हा तक्ता पाहताना मोबाईल आडवा (tilt) करून पहा )

 

जलऊर्जा  

भूगर्भीय ऊर्जा  

उपलब्धता

जलऊर्जा भूगर्भीय उर्जेच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे.

भूगर्भीय उर्जा सर्वत्र विपुल प्रमाणत उपलब्ध आहे.

पर्यावरणपूरकता

पर्यावरणपूरक आहे.

कमी प्रदूषण होते.

फायदे / तोटे

जलऊर्जा  तुलनेने कमी खर्ची क आहे.

भूगर्भीय ऊर्जा निर्मिती अधिक खर्चिक आहे.



 

मित्रांनो हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

त्यांनाही अभ्यास करताना याचा फायदा होईल.

 

ऊर्जा साधने याचे प्रश्न उत्तर
ऊर्जा साधने पाठचा स्वाध्याय दाखवा
ऊर्जा साधने सहावी भूगोल स्वाध्याय
सहावी भूगोल धडा नववा स्वाध्याय ऊर्जा साधने
Urja sadhane sahavi dhada tisara swadhya
Urja sadhane prashn uttare
Urja sadhane  swadhya uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.