1.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Shivjanmapurvicha maharashtra 4th swadhyay prashn uttare

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे Shivjanma purvicha Maharashtra iyatta chouthi
Admin

1.शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तर

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तर

स्वाध्याय


प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

 

(अ) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ ............युगाचा होता .

( प्राचीन , मध्य , आधुनिक )

उत्तर: शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ  मध्य युगाचा होता .

 

(आ) शिवाजी महाराजांनी ................ निर्माण केले.

( महाराष्ट्रात , मध्यप्रदेशात , उत्तर प्रदेशात )

उत्तर: शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात निर्माण केले.

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे Shivjanma purvicha Maharashtra iyatta chouthi swadhyay prashn uttare Shivjanma purvicha Maharashtra swadhyay prashan uttare

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 

प्र.२.' ' गट व ' ' गट यांच्या जोड्या लावा .

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल(tilt) आडवा करा.)

'' गट

उत्तरे

'' गट

(अ) विजयनगरचा सम्राट

कृष्णदेवराय

(१) निजामशाहा

(आ) अहमदनगरचा सुलतान

निजामशाहा

(२) आदिलशाहा

(इ) विजापूरचा सुलतान

आदिलशाहा

(३) कृष्णदेवराय

 

 

(४) सम्राट अकबर

 

प्र.३.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ)        प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणाऱ्या राजांची नावे लिहा .

उत्तर: उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राज्य करणारे राजे आहेत. त्याचबरोबर शिवाजीमहाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते.


(आ)     शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले ?

उत्तर: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हाती घेतले.


(इ)       शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली?

उत्तर: रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली.

 

प्र.४.वेगळा शब्द ओळखा .


(अ)        स्वराज्य , गुलामगिरी , स्वातंत्र्य .

उत्तर: गुलामगिरी


(आ)     रयत , प्रजा , राजा .

उत्तर: राजा

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.


इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Shivjanma purvicha Maharashtra iyatta chouthi swadhyay prashn uttare
Shivjanma purvicha Maharashtra swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.