७ . आहाराची पौष्टिकता स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Aaharachi poushtikata swadhyay prashn uttare

आहाराची पौष्टिकता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथीAharachi poshtikata eyatta chouthi swadhyay uttare.
Admin

७ . आहाराची पौष्टिकता स्वाध्याय प्रश्न उत्तरे

आहाराची पौष्टिकता  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / आहाराची पौष्टिकता भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / आहाराची पौष्टिकता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

(अ)        काय करावे बरे ?


        सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत . ज्या दिवशी आई पालेभाजी करते , त्या दिवशी ते जेवत नाहीत .

उत्तर: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी पालेभाज्या खाणे किती महत्वाचे आहे. हे त्या दोघांना सांगावे लागेल. पालेभाज्यांचा समावेश आपल्या अन्नात केल्याने आपले पोट साफ राहते, शरीरातील रक्ताची पातळी वाढते, विविध प्रकारची जीवनसत्वे आपल्याला या पालेभाज्यांमधून मिळतात. त्यांना पालेभाजी खाण्याचे महत्व समजल्यावर ते पालेभाजी खाउ  लागतील. पालेभाजी चे विविध पदार्थ बनवून दिल्यास ते त्यांना आवडतील आणि पालेभाजी त्यांना आवडू लागेल.

 

(आ)     जरा डोके चालवा .


(१)            नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते ?

उत्तर: भाजणीच्या थालीपिठा मध्ये विविध धान्ये आणि डाळी यांचा समावेश असतो त्यामुळे भाजणीचे थालीपीठ हे अधिक पौष्टीक बनते. त्यामध्ये जास्त अन्नघटकांचा समावेश असतो. नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यामध्ये भाजणीच्या पीठापेक्षा कमी अन्नघटक समविष्ट असतात. त्यामुळे भाजणीचे थालीपीठ पौष्टिक का असते.


(२)  भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो, की कमी होतो?

उत्तर:भाजीमध्ये दाण्याचे कुट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने भाजीमधील पौष्टिक अन्नघटकांमध्ये वाढ होते. म्हणून भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा पौष्टिकपणा वाढतो.


(३)           वरणभातावर लिंबू कशासाठी पिळतात?

उत्तर: वरणभातावर लिंबू पिळल्याने अन्नाला चव येते. तसेच लिंबामध्ये क’ हे जीवनसत्व असते. म्हणून वरणभातावर लिंबू पिळतात.


(४)          शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते?

उत्तर: शेतात पिकणाऱ्या उस या पिकात साखर जास्त प्रमाणात असते.

  

आहाराची पौष्टिकता  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी आहाराची पौष्टिकता भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी आहाराची पौष्टिकता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aharachi poshtikata eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 aharachi poshtikata swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(इ)            माहिती मिळवा.

दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात, त्याची माहिती मिळवा . प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हांला जमते का ते पहा . तुम्ही काय कृती केली ती लिहून काढा . वर्गातील इतरांना सांगा .

उत्तर:

 

 

 

( ई ) चित्रे काढा . जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा .
उत्तर:

प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aharachi poshtikata eyatta chouthi swadhyay prashn uttarei  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
सफरचंद 


प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aharachi poshtikata eyatta chouthi swadhyay prashn uttarei  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
स्ट्रॉबेरी 

 

प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aharachi poshtikata eyatta chouthi swadhyay prashn uttarei  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
द्राक्ष 


(उ) यादी करा . जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही , अशा फळांची यादी करा.

उत्तर: अननस, डाळिंब, केळे, रामफळ, सीताफळ, मोसंबी, कलिंगड, संत्री, पपई, आंबा, फणस.

 

(ऊ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .


(१)            फळांमध्ये ......................असल्याने फळे गोड लागतात .

उत्तर: फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात .


(२)           तांदूळ , गहू , ज्वारी , बाजरी हे आपले ......................अन्नपदार्थ आहेत.

उत्तर: तांदूळ , गहू , ज्वारी , बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.


(३)           जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना ............. म्हणतात .

उत्तर: जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात .

 

(ए) कारणे सांगा .

( १ ) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी .

उत्तर: अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी कारण अन्नपदार्थ शिजवताना त्यातली अनेक उपयुक्त ठरणारे अन्नघटक नष्ट होऊ शकतात.

 

( २ ) शरीर धडधाकट हवे .

उत्तर: शरीर धडधाकट हवे कारण जर आपले शरीर धडधाकट असेल तरच आपल्या शरीराचेकाम व्यवस्थितपणे चालेल. नाहीतर शरीराची ताकद कमी होऊन आजारपण येईल. 

 

( ३ ) आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत .

उत्तर: आपले शरीर धडधाकट ठेवायचे असेल तसेच निरोगी ठेवायचे असेल तर त्यासाठी शरीराचे योग्य पोषण होणे गरजेचे असते. शरीराचे पोषण होण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे विविध अन्नापादार्थांतून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळत असतात. जर तेच ते पदार्थ नेहमी खाल्ले तर आपल्या शरीराचे चांगले पोषण होणार नाही. म्हणून आवडतात म्हणून तेच ते पदार्थ नेहमी खाऊ नयेत.

 

( ऐ ) थोडक्यात उत्तरे लिहा .

 

( १ ) मोनिकाताईने जिभेची कोणती गंमत सांगितली ?

उत्तर: जसे आपण दोन डोळ्यांनी विविध रंग पाहतो त्याचप्रमाणे एकाच जिभेने आपल्याला निरनिराळ्या चावी समजतात. ही जिभेची गंमत मोनिकाताईने सांगितली.

 

( २ ) फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का ?

उत्तर: फळात साखरेबरोबर इतर निरनिराळ्या अन्नघटकांचा देखील समावेश होतो.

 

( ३ ) आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते ?

उत्तर: लोणचे, लिंबाचे सरबत, कैरीचे पन्हे, आमरस इ. पदार्थांमध्ये आंबट घटक असतात.

 

( ओ ) जोड्या लावा .


गट

उत्तरे

गट

दुध

लोणी

साखर

तीळ

तेल

पीठ

ज्वारी

पीठ

तेल

चिक्कू

साखर

लोणी

 

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

  • स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. 
  • हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा. 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Aharachi poshtikata eyatta chouthi swadhyay prashn uttarei 
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.