६.अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Annatil vividhata 4th swadhyay prashn uttare.

अन्नातील विविधता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरेAnnatil vividhata eyatta chouthi swadhyay prashn इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय उत्तरे
Admin

६.अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे


अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / अन्नातील विविधता भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / अन्नातील विविधता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी

स्वाध्याय

 

 (अ) थोडक्यात उत्तरे लिहा.


(१)   गव्हापासून कोणकोणतेअन्नपदार्थ बनवले जातात?

उत्तर:     गव्हापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात. गव्हाच्या पिठापासून पुरी, पोळी, पराठा यांसारखे पदार्थ बनवले जातात. याव्यतिरिक्त लापशी, खीर, शिरा तसेच पापड, कुर्दी यांसारखे पदार्थ गव्हापासून बनवले जातात .

 

(२)           विविध प्रकारच्या खाद्यतेलांची नावे लिहा.

उत्तर: मोहरीचे तेल, तिळाचे तेल, सोयाबीन तेल, सुर्यफुल तेल, शेंगदाणा तेल. इत्यादी.


(३)     तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता ? हा अन्नपदार्थ कशापासून बनवला जातो ?

उत्तर: आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे मासेभात होय.

यामध्ये तांदूळ आणि मासे हे अन्न घटक वापरले जातात.

 

अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी अन्नातील विविधता भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी अन्नातील विविधता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Annatil vividhata eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 annatil vividhata swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

६.अन्नातील विविधता स्वाध्याय प्रश्न उत्तरे  


(आ) गटात न बसणाऱ्या अन्नपदार्थाभोवती गोल करा. 

गटात तो न बसण्याचे कारण लिहा.


(१)        कैरी लोणचे, आंबा, मुरांबा, आमरस.

उत्तर: आंबा

कारण :     वरीलपैकी आंबा हा मूळ अन्नघटक असून आमरस, मुरांबा व कैरीचे लोणचे हे आंबा हा अन्नघटक वापरून बनवलेले अन्नपदार्थ आहेत. म्हणून आंबा हा वेगळा अन्नघटक आहे.


(२)     पुलाव, पराठा, दहीभात, बिर्याणी.

उत्तर: पराठा

कारण:  वरीलपैकी पराठा हा वेगळा घटक आहे कारण पुलाव , दहीभात आणि बिर्याणी या पदार्थांमध्ये तांदूळ हा मुख्य अन्नघटक वापरला जातो. पुलाव वेगळा घटक आहे कारण तो गव्हाच्या पिठापासून बनवला जातो.


(३)         मैसूरपाक, पुरणपोळी, थालीपीठ, झुणका-भाकर.

उत्तर: मैसूरपाक

कारण: पुरणपोळी, थालीपीठ, झुणका-भाकर हे सर्व पदार्थ हे महाराष्ट्रीयन आहेत त्यांचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अन्न म्हणून वापर केला जातो. तर मैसूरपाक हा पदार्थ कर्नाटक राज्यामध्ये प्रामुख्याने बनवला जातो.

 

(इ) खालीलपैकी धान्य, भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा.

यांपासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात त्‍यांची यादी करा.


कणीस

उत्तर: धान्य

पदार्थ : उसळ, पराठा, भाजी.

 

भोपळा:

उत्तर: फळभाजी

पदार्थ: भाजी, घारगे.

 

गवार:

उत्तर: भाजी

पदार्थ: भाजी.

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

  • स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. 
  • हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा. 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂



इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Annatil vividhata eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag 1 annatil vividhata swadhyay iyatta chothi 
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.