५.घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / घरोघरी पाणी इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
(अ)
काय करावे बरे ?
वस्तीतील सार्वजनिक नळ सतत थेंब
थेंब वाहताना दिसतो.
उत्तर: वस्तीतील किंवा सार्वजनिक ठिकाणी असणारा नळ सतत थेंब थेंब वाहताना दिसत असेल तर त्याबाबत संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये तक्रार करून संबंधित नळ लवकरात लवकर दुरुस्त करण्यास सांगू.
gharoghari pani eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag 1 gharoghari pani swadhyay iyatta chothi
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
(आ) जरा डोके चालवा.
(१) तुमच्या घरात जी व्यक्ती
पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय काय करता येईल ?
उत्तर:
पाणी भरणाऱ्या व्यक्तीचे श्रम
कमी करण्यासाठी घरात पाण्याचा वापर काटकसरीने करू. पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन
करता येईल. पाण्याची नासाडी कमी करता येईल. पाणी भरण्यासाठी घरातील इतर व्यक्तींनी
मदत करणे. इत्यादी गोष्टी करता येतील.
(२)बागेला पाणी द्यायचे आहे. नळाचे पाणी आहे आणि विहिरीलाही पाणी आहे. तुम्ही कोणते पाणी वापराल. (पान नं. ३४ )
उत्तर:
बागेला पाणी देण्यासाठी आम्ही विहिरीचे पाणी वापरू. कारण, नळाला येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी त्यावर शुद्धीकरणाच्या विविध प्रक्रिया केल्या जातात आणि शुद्ध झालेले पाणी सर्वांच्या घरोघरी पोहचवले जाते. म्हणून शुद्ध पाण्याच्या जपून वापर केला गेला पाहिजे. विहिरीतील पाणी हे पूर्णपणे शुद्ध नसते म्हणून त्याचा वापर हा बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी करता येईल.
५.घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे |
(आ) योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही.
उत्तर: योग्य
(२) भांडी विसळलेले पाणी निशा झाडांना घालते.
उत्तर: योग्य
(३) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली.
उत्तर: अयोग्य
(४)
रेश्मा सहलीला जाताना पाणी सोबत नेते.
उत्तर: योग्य
विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी
लक्षात ठेवा.
पाणी मौल्यवान आहे. त्याचा वापर
जपून करा.
- स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
- हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.