३.मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे इयत्ता ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Maratha sardar bhosalyanche kartabagar gharane 4th swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय प्रश्न उत्तरे Maratha sardar bhosalyanche kartbagar gharane iyatta chouthi swadhyay prash
Admin

३.मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे   स्वाध्याय / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे  स्वाध्याय / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे  प्रश्न उत्तर

स्वाध्याय

 

प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा


अ)   महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे ............ घराणे मोठे पराक्रमी निघाले.

( मोरे , घोरपडे , भोसले )

उत्तर:  महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.


(आ) बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व............ ही दोन मुले होती.

( विठोजी , शहाजी , शरीफजी )

उत्तर: बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.


(इ) निजामशाहाचा ................ हा कर्तबगार वजीर होता .

( मलिक अंबर , फत्तेखान , शरीफजी )

उत्तर:  निजामशाहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता .

 

इयत्ता चौथी मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे  स्वाध्याय प्रश्न उत्तरे Maratha sardar bhosalyanche kartbagar gharane iyatta chouthi swadhyay prashn uttare Maratha sardara bhosalyanche kartabagar gharane.   swadhyay prashan uttare

मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे  इयत्ता ४थी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र.२.नातेसंबंध लिहा .


(अ)        मालोजीराजे – विठोजीराजे

उत्तर: भाऊ – भाऊ


(आ)     शहाजीराजे - लखुजीराव जाधव

उत्तर: जावई - सासरे


(इ)            शहाजीराजे - शरीफजी

उत्तर: भाऊ – भाऊ


(ई)            बाबाजीराजे - विठोजीराजे

उत्तर: पिता – पुत्र

 

प्र.३.' ' गट व ' ' गट यांच्या जोड्या लावा.

 ( हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल (tilt) आडवा करा. )

'' गट

उत्तरे

' ' गट

(अ) सिंदखेडचे

जाधव

(१) निंबाळकर

(आ) फलटणचे

निंबाळकर

(२) घोरपडे

(इ) जावळीचे

मोरे

(३) भोसले

(ई) मुधोळचे

घोरपडे

(४) मोरे

 

 

(५) जाधव

 

प्र.४.प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ)        घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?

उत्तर: घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला.


(आ)     निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली?

उत्तर: निजामशाहाने मालोजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली.


(इ)            निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले?

उत्तर: निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.


(ई)            आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला ?

उत्तर: आदिलशाहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला.


(उ)           शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले?

उत्तर: निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.

 


हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.


इयत्ता चौथी मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Maratha sardar bhosalyanche kartbagar gharane iyatta chouthi swadhyay prashn uttare
Maratha sardara bhosalyanche kartabagar gharane.   swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.