४.पिण्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
परिसर अभ्यास भाग १ पिण्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / पिण्याचे पाणी इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
( अ ) जरा डोके चालवा .
रवा आणि साबुदाणा मिसळले गेले
आहेत . ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ? ज्यातून
साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल ?
उत्तर: रव्याच्या कणांपेक्षा साबुदाण्याचा आकार हा मोठा असतो. जर आपण साबुदाणा चाळणीतून खाली पडेल अशी चाळणी निवडली तर त्यातून रवासुद्धा खाली पडेल. म्हणूनच चाळणी निवडताना ज्यातून फक्त रवा खाली पडेल अशीच चलणी घेऊ . जेणेकरून रवा चाळणीतून खाली पडेल आणि साबुदाणा चाळणीवर तसाच राहील.
४.पिण्याचे पाणी इयत्ता चौथी |
(आ) खालील प्रश्नांची उत्तरे दया.
(१) लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थांचे द्रावण आहे ?
उत्तर: लिंबाचे सरबत हे साखर, मीठ, पाणी आणि लिंबाचा रस या पदार्थांचे द्रावण आहे.
(२) पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले, तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही . याचे कारण काय ?
(३) सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो ?
(४) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ?
पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा . त्यांची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा .
(तक्ता पाहण्यासाठी मोबाईल (tilt) आडवा करा.)
वस्तू |
बुडणाऱ्या वस्तू |
तरंगणाऱ्या वस्तू |
पाठात सांगितलेल्या वस्तू |
खोडरबर, कर्कटक, टोकयंत्र, स्टीलचा चमचा, नाणे, माती, खडे, स्क्रू.
|
प्लास्टिक स्केल, पेन्सिल चा तुकडा, रबरबँड. |
इतर वस्तू |
लोखंडी वस्तू, वाळू. |
फुगवलेला फुगा, झाडाचे पान. |
(२) याचप्रमाणे पाठात दिलेल्या
विरघळण्याचा प्रयोग आणखी काही पदार्थ घेऊन करा. वरीलप्रमाणे वीरघळण्याच्या
प्रयोगासाठी एक तक्ता तयार करा. विरघळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्यात
मांडा.
(तक्ता पाहण्यासाठी मोबाईल (tilt) आडवा करा.)
वस्तू |
बुडणाऱ्या वस्तू |
तरंगणाऱ्या वस्तू |
पाठात सांगितलेल्या वस्तू |
मीठ , साखर, मध, तुरटीची पूड, ध्य्ण्याचा सोडा. |
वाळू, गव्हाचे पीठ, लकडाचा भुसा, हळद पूड, तेल. |
Pinyache pani eyatta chouthi swadhyay prashn uttareParisar abhyas bhag 1 pinyache pani swadhyay iyatta chothi Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
( ई ) रिकाम्या जागा भरा.
(१) साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर ............... होतात.
उत्तर: साखर, मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसनासे होतात.
(२) पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला .............. म्हणतात.
उत्तर: पाण्यात एखादा पदार्थ
विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात.
(३) ‘जलसंजीवनी’ हे ................... द्रावणांचे एक उदाहरण आहे.
उत्तर: ‘जलसंजीवनी’ हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे.
(४) सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास .............. होऊ शकतात.
उत्तर: सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात. काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात.
(५) तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा ................ असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा .............. असतात.
उत्तर: तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात, तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात.
(६) गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात ............. फिरवतात.
उत्तर: गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात.
( उ ) चूक की बरोबर सांगा .
( १ ) तुरटीची पूड पाण्यात
विरघळत नाही .
उत्तर: चूक
( २ ) पाण्यात सूक्ष्मजीव जगू
शकत नाहीत .
उत्तर: चूक
( ३ ) गढूळ पाणी स्थिर
राहिल्यास गाळ तळाशी जमतो .
उत्तर: बरोबर
( ४ ) खोडरबर पाण्यात तरंगते .
उत्तर: चूक
( ५ ) चहा गाळून त्यातील चोथा
वेगळा करता येतो .
उत्तर: बरोबर
- स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा.
- हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.