७. पोषण आणि आहार इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे | Poshan aani aahar 6th swadhyay prashn uttare

पोषण आणी आहार स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान पोषण आणी आहार स्वाध्याय उत्तरे Poshan aani aahar swadhyay prashn uttare Poshan aani aahar prashn
Admin

७. पोषण आणि आहार स्वाध्याय प्रश्न उत्तरे

पोषण आणी आहार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / पोषण आणी आहार प्रश्न उत्तर / पोषण आणी आहार स्वाध्याय / सहावी सामान्य विज्ञान पोषण आणी आहार  स्वाध्याय उत्तरे / Poshan aani aahar  swadhyay prashn uttare / Poshan aani aahar   prashn uttr / 6th vidnyan swadhyay prashn uttare.

स्वाध्याय


प्र.१.रिकाम्या जागी योग्य शब्द भरा .


अ . अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला .......... म्हणतात .

उत्तर: अन्न घेऊन शरीराच्या सर्व क्रियांसाठी त्याचा उपयोग होणे या प्रक्रियेला पोषण  म्हणतात .

 

आ . शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना .. ............म्हणतात .

उत्तर: शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषकतत्वे  म्हणतात .

 

इ . कर्बोदके व .............पासून शरीराला ..............मिळते .

उत्तर: कर्बोदके व स्निग्धपदार्था पासून शरीराला उर्जा मिळते .

 

ई . संतुलित आहारात ..................पोषकतत्त्वांचा.................. प्रमाणात समावेश असतो .

उत्तर: संतुलित आहारात सर्व.पोषक तत्त्वांचा योग्य  प्रमाणात समावेश असतो .

 

उ.अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वांत मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली ...............  गरज भागते .

उत्तर: अन्न पिरॅमिडमध्ये तृणधान्यांना सर्वांत मोठी जागा देतात कारण त्यांच्यामुळे आपली कर्बोदाकांची गरज भागते .

 

ऊ . गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने ....................येतो .

उत्तर: गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्याने लठ्ठपणा येतो

 

पोषण आणी आहार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे पोषण आणी आहार प्रश्न उत्तर पोषण आणी आहार स्वाध्याय सहावी सामान्य विज्ञान पोषण आणी आहार  स्वाध्याय उत्तरे Poshan aani aahar  swadhyay prashn uttare Poshan aani aahar   prashn uttr 6th vidnyan swadhyay prashn uttare.

७. पोषण आणि आहार इयत्ता सहावी स्वाध्याय उत्तरे


प्र.२.खनिजे व जीवनसत्त्वांच्या तक्त्यांमधून ही माहिती शोधून काढा .

 

अ . लिंबूवर्गीय फळांमधील पोषकतत्त्वे .

उत्तर: जीवनसत्व ‘सी’

 

आ . दुधापासून मिळणारी खनिजे / जीवनसत्त्वे .

उत्तर: कॅल्सिअम व फॉस्परस ही खनिजे आणि जीवनसत्व ‘ए’ व ‘बी’

 

इ . रातांधळेपणा , स्कहीं , मुडदूस , बेरीबेरी या आजारांची कारणे व लक्षणे .

उत्तर:

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा tilt करा.)

आजार

आजाराची कारणे

आजाराची लक्षणे

रातांधळेपणा

‘ए’ जीवनसत्वाच्या कमतरता.

कमी उजेडात पाहण्यासाठी त्रास.

त्वचा कोरडी पडणे

स्कर्व्ही

‘सी’ जीवनसत्वाची कमतरता.

हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणे

जखमा लवकर बऱ्या न होणे.

गलग्रंथी सुजणे.

मुडदूस

डी’ जीवनसत्वाची कमतरता.

हाडे मऊ होणे, हाड मोडणे

बेरीबेरी

‘बी१’ जीवनसत्वाची कमतरता.

चेतातंतूचे आजार होणे, स्नायूंचा अशक्तपणा.

 

 

ई . वरील आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ .

उत्तर:

आजार

आजार टाळण्यासाठी खायचे अन्नपदार्थ

रातांधळेपणा

आजार, दुध, लोणी, गडद हिरव्या पालेभाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या.

स्कर्व्ही

आवळा, किवी, संत्री, इतर लिंबूवर्गीय फळे कोबी, हिरव्या पालेभाज्या.

मुडदूस

दुध, मासे, अंडी, लोणी.

बेरीबेरी

दुध, मासे, मांस, तृणधान्ये, कवचफळे, डाळी.

 

 

उ . अॅनिमिया होण्याची कारणे .

उत्तर:

१)    शरीरातील लाल रक्तपेशी तयार न होणे.

२)   आहारात दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांचा अभाव.

३)   जीवन सत्व B12 चा अभाव.

 

ऊ . दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक खनिज .

उत्तर:

१)    कॅल्सिअम आणि फॉस्फरस ही खनिजे दात व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.


ए . A जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा ज्ञानेंद्रियांवर होणारा परिणाम.

उत्तर:

१)    A जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे डोळे कमजोर होतात आणि रातांधळेपणा हा रोग होतो.तसेच झिरोडर्मा हा त्वचेचा रोग होतो.

 

प्र.३. योग्य पर्याय निवडा.

 

अ . डाळींपासून पुढील पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात मिळतात .

१ ) कर्बोदके २ ) स्निग्ध पदार्थ ३ ) प्रथिने , ४ ) खनिजे

उत्तर: प्रथिने

 

आ . या पदार्थांपासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा मिळते .

१ ) तृणधान्ये २ ) पालेभाज्या ३ ) पाणी ४ ) आवळा

उत्तर: तृणधान्ये

 

इ . या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो .

१ ) लोह २ ) कॅल्शिअम ३ ) आयोडीन ४ ) पोटॅशिअम

उत्तर: आयोडीन

 

ई . याचा जंक फूडमध्ये समावेश होतो .

१ ) संत्री २ ) दूध ३ ) भाकरी ४ ) चॉकलेट

उत्तर: चॉकलेट

 

प्र.४.अन्न पिरॅमिडचा वापर करून खाण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे तीन दिवसांसाठी अन्नपदार्थ निवडा .

अटी –

१.    तिन्ही दिवसांचा आहार संतुलित असावा .

२.   तिन्ही दिवसांच्या आहारात विविधता असावी .

 

उत्तर:

१)दिवस १: भाकरी, मटकी, पनीर, केली, पापड.

२)दिवस २: पोळी, वरण, पालक, दही, तूप, संत्री.

३)दिवस ३: भात, हरभरा, ताक, लोणी, पपई.

 

✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 ✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉✉


पोषण आणी आहार इयत्ता सहावी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
पोषण आणी आहार प्रश्न उत्तर
पोषण आणी आहार स्वाध्याय
सहावी सामान्य विज्ञान पोषण आणी आहार  स्वाध्याय उत्तरे
Poshan aani aahar  swadhyay prashn uttare
Poshan aani aahar   prashn uttr
6
th vidnyan swadhyay prashn uttare.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.