१. प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ | Pranyancha jivankram 4th swadhyay prashn uttare

प्राण्यांचा जीवनक्रम इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी Pranyancha jivankram 4th
Admin

१. प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / परिसर अभ्यास भाग १ प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / प्राण्यांचा जीवनक्रम  इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे / प्राण्यांचा जीवनक्रम इयत्ता चौथी स्वाध्याय

स्वाध्याय

 

(अ)        जरा डोके चालवा.

 

(१)         कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला २० ते २२ दिवस  लागतात.  इतर पक्ष्यांच्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का ?

उत्तर: कोंबडी आणि इतर पक्षांच्या अंड्यांतून पिल्ले बाहेर पडण्यासाठी तितकेच दिवस लागणार नाहीत. कारण, प्रत्येक पक्षाच्या अंड्यांत पिल्ले तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो.

प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी प्राण्यांचा जीवनक्रम  इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे प्राण्यांचा जीवनक्रम इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Pranyancha jivankram eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 pranyancha jivankram swadhyay iyatta chothi   Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 

(२)                गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. अंडे, सुरवंट, कोशआणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे?

उत्तर: गवतात भिरभिरणारा चतुर ही चार अवस्थांपैकी प्रौढ अवस्था आहे.

 

(३) पालेभाजी निवडायला घेतली, की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात. काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात. त्‍याचेकारण काय असेल?

उत्तर: पालेभाजीच्या पानांवर कीटकांचे सुरवंट असतात ते सूरवंट  पानाच्या कडा कुरतडतात, आणि पानांना भोके पडतात म्हणून म्हणून पालेभाजीच्या पानांच्या काही कडा कुरतडलेल्या दिसतात.

Pranyancha jivankram eyatta chouthi swadhyay prashn uttare / Parisar abhyas bhag 1 pranyancha jivankram swadhyay iyatta chothi   / Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(३)           पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या, की कधी कधी त्यांत हिरवे छोटे सजीव आढळतात. किटकाच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते?

उत्तर: पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगांमध्ये असणारे हिरवे छोटे सजीव हे कीटकाच्या वाढीतील सुरवंट ही अवस्था आहे.


(आ)     थोडक्यात उत्तरे लिहा.


(१)            कोंबडीला अंडी का उबवावी लागतात ?

उत्तर:     कोंबडीची पिल्ले ही अंड्यात तयार होतात. अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उबेची गरज असते. अंड्यांना उब मिळाल्यानंतर अंड्यांमधील पिल्ले हळूहळू वाढू लगतात. म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात.


(२)           अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते?

उत्तर: अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक होते. अंड्यांचे संरक्षण करणे हे तिचे उद्दिष्ट असते. म्हणून कोंबडी अंडी उबवण्याच्या काळात आक्रमक होते.


(३)           फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या ?

उत्तर: फुलपाखराच्या वाढीच्या अंडे, अळी,कोश आणि प्रौढ या चार अवस्था आहेत.


(४)  कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणतेबदल होतात ?

उत्तर: बिबळ्या कडवा या फुलपाखराची कोशावस्था ही अकरा ते बारा दिवसांची असते. कोशा अवस्थेमध्ये बिबळ्या कडवा फुलपाखराच्या शरीराची वाढ पूर्ण होते.

 

(इ)            चूक की बरोबर ते सांगा.


(१)            शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते.

उत्तर: चूक


(२)         मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्यानेती सहजासहजी दिसत नाहीत.

उत्तर: बरोबर

 

(३)           अंड्यांतून फुलपाखरांचेसुरवंट बाहेर पडतात तेव्‍हा त्‍यांना फारशी भूक नसते.

उत्तर: चूक


(ई)            गाळलेले शब्‍द भरा.


(१)            फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर ..................... घालते.

उत्तर: फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर रुई  घालते.


(२) फुलपाखरांच्या ..................... सुरवंट म्हणतात.

उत्तर: फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. 
हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
 
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂



प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग १ प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
प्राण्यांचा जीवनक्रम  इयत्ता चौथी प्रश्न उत्तरे
प्राण्यांचा जीवनक्रम इयत्ता चौथी स्वाध्याय
प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Pranyancha jivankram eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag 1 pranyancha jivankram swadhyay iyatta chothi  
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.