९. प्रतापगडावरील पराक्रम इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Pratapgadavaril parinam 4th swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्यायPratapgadavaril parakram iyatta chouthi swadhyay utta
Admin

९. प्रतापगडावरील पराक्रम स्वाध्याय प्रश्न उत्तरे

प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तर इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे Pratapgadavaril parakram  iyatta chouthi swadhyay prashn uttare Pratapgadavaril parakram swadhyay prashan uttare

स्वाध्याय


प्र.१. दिलेल्या अक्षरांवरून योग्य शब्द तयार करा.

(अ)        ता ग प्र ड प ..............

उत्तर: प्रतापगड

 

(आ)     व रा य शि ..............

उत्तर: शिवराय

 

( इ ) खा अ ज न ल फ ...............

उत्तर: अफजलखान

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ प्रतापगडावरील पराक्रम  स्वाध्याय  प्रतापगडावरील पराक्रम  स्वाध्याय  प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी  प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तर  इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे  Pratapgadavaril parakram  iyatta chouthi swadhyay prashn uttare  Pratapgadavaril parakram swadhyay prashan uttare

प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ)        अफजलखानाने कोणता विडा उचलला ?

उत्तर:

         शिवरायांना जिवंत कैद करून किंवा ठार मारून आणण्याचा विडा अफजलखानाने उचलला .

 

(आ)     प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

उत्तर:  ‘तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हांला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो.’ असा निरोप अफजलखानाने प्रेमळपणाचे सोंग घेऊन शिवरायांना पाठवला.

 

३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

 

(अ)        शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले ?

उत्तर: खान कपटी, त्याची फौज मिओठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. म्हणून शिवरायांनी अफजलखानशी युक्तीनेच सामना देण्याचे ठरवले.

 

(आ) अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

उत्तर:   गड्यांनो, आपापली कामे नित करा. भवानी आई यश देणार , पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो! असे अफजलखानच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले.

 

प्र ४. कारणे लिहा .


(अ) शिवराय प्रतापगडावर गेले , ही बातमी खानाला कळताच तो चिडला .

उत्तर: प्रतापगड किल्ल्यावर चाल करून जाणे अफजलखानास सोपे नव्हते. प्रतापगड किल्ला डोंगरात असल्याने त्याच्या सभोवती घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा भयंकर सुळसुळाट होता. त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

 

(आ) विजापुरात हाहाकार उडाला .

उत्तर: अफजलखानाचा मुलगा फाजलखान प्रतापगडावरून कसा बसा निसटला व विजापूर ला पोहोचला. त्याने सांगितलेली वातामी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

 

✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ प्रतापगडावरील पराक्रम  स्वाध्याय
प्रतापगडावरील पराक्रम  स्वाध्याय
प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी प्रतापगडावरील पराक्रम  प्रश्न उत्तरे
Pratapgadavaril parakram  iyatta chouthi swadhyay prashn uttare
Pratapgadavaril parakram swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.