२.सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ | Sajivanche parasparanshi nate swadhyay prashn uttare

२.सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

परिसर अभ्यास भाग १ सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / सजीवांचे परस्परांशी नाते इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

(अ) काय करावे बरे?

         गुरप्रीतकौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुटीतील छंदवर्गाला जायचेआहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्‍य त्‍या सूचना द्यायच्या आहेत.

उत्तर:     गुरुप्रीतकौर ला ऐन उन्हाळ्यात भर छंदवर्गाला जाताना तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिने खालील सूचना पाळाव्यात.

१)पाण्याची बाटली सोबत घ्यावी.

२)उन्हापासून संरक्षण होण्यासाठी डोक्यावर टोपी घालावी किंवा छत्री चा उपयोग करावा.

३)शक्य असल्यास लिंबू सरबत किंवा ग्लुकोज चे पाणी सोबत घेवून जावे.

४)हातरुमाल सोबत ठेवावा जेणेकरून आलेला घाम पुसता येईल.

 
सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी सजीवांचे परस्परांशी नाते इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Sajivanche parasparanshi nate eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 sajivanche parasparanshi nate swadhyay iyatta chothi   Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे


(आ) विचार करा.

 

१.                शेतात पीक उभेआहे. अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते. त्‍याचे कारण काय असेल ?

उत्तर: पत्येक पिकाला योग्य प्रमाणातच पाणी मिळणे गरजेचे असते. जर पिकला योग्य प्रमाणात पाणी मिळाले तर पिक चांगल्याप्रकारे येते. जोराच्या पावसाने शेतामध्ये पाणी साचल्याने आवश्यकतेपेक्षा पिकांना पाणी जास्त होते. आणि शेतातील ज्या वनस्पती पाणवनस्पती नाहीत. त्या गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तर कुजतात.

 

२.एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, त्‍या वर्षी शेते का पिकत नाहीत ?

उत्तर: प्रत्येक पिकाची योग्य वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते. जेव्हा पिकाच्या आवश्यकतेनुसार पाणी मिळते तेव्हा शेत चांगले पिकते. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्याने पिकांच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणी मिळत नाही त्यामुळे त्यांची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने त्या वर्षी शेते पिकत नाहीत.


 Sajivanche parasparanshi nate eyatta chouthi swadhyay prashn uttare / Parisar abhyas bhag 1 / sajivanche parasparanshi nate swadhyay iyatta chothi   / Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


३.धामण हा एक सापाचा प्रकार आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल ?

उत्तर:     धामण हा साप शेताला त्रासदायक ठरणाऱ्या प्राण्यांचे कीटकांचे भक्षण करतो. शेताची नासाडी करायला येणारे प्राणी हे त्याचे अन्न असल्याने धामण हा साप शेताच्या आसपास राहतो.

 

४.बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्‍यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ ? त्‍याचे कारण काय असेल?

उत्तर:  बर्फाळ प्रदेशात असणाऱ्या प्राण्यांच्या अंगावरील केस हे दाट असतील. कारण दाट केस हे प्राण्यांचे थंडीपासून संरक्षण करतात.

 

(इ) माहिती मिळवा.


१. महाराष्‍ट्रात पुढील ठिकाणेकोणत्‍या फळांसाठी प्रसिद्ध आहेत ?

(क) नागपूर (ख) घोलवड (ग) सासवड (घ) देवगड (च) जळगाव

उत्तर:

(क) नागपूर

उत्तर: ‘संत्री’ या फळासाठी नागपूर हे ठिकाण प्रसिध्द आहे.

 

(ख) घोलवड

उत्तर: चिकू  या फळासाठी घोलवड हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

(ग) सासवड

उत्तर: ‘फणस’ या फळासाठी सासवड हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

(घ) देवगड

उत्तर: ‘आंबा’ या फळासाठी देवगड हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

 

(च) जळगाव

उत्तर: ‘केळी’ या फळासाठी जळगाव हे ठिकाण प्रसिद्ध आहे.


२.   या फळांची झाडे त्‍या विशिष्‍ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील ? त्याची माहिती मिळावा आणि लिहून काढा. महाराष्ट्राच्या नकाशात ही गावे दाखवा. वर्गातील इतरांना ही माहिती सांगा.

उत्तर: 

            प्रत्येक झाडाची वाढ चांगली होण्यासाठी त्या झाडाला आवश्यक ते पोषक वातावरण मिळणे गरजेचे आहे. त्या त्या गावाच्या परीसरातील असणारे हवामान हे त्या ठिकाणी असणाऱ्या झाडांसाठी पोषक आहे म्हणूनच त्या फळांची झाडे त्या गावात वाढतात.

 

(ई)खालील प्रश्नांची उत्तरे द्या.


१.    वनस्पतीचा आपणांस कोणकोणता उपयोग होतो?

उत्तर: अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ यांसारख्या अनेक गोष्टी माणसाला या वनस्पतींपासूनच मिळतात. फुले तसेच सुती कपड्यांसाठी लागणारा कापूसही वनस्पतींपासून मिळतो.


२.   वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात?

उत्तर: जे प्राणी झाडावर राहतात त्यांना वृक्षावासी प्राणी असे म्हणतात.


३.   मार्च महिना सुरु झाला, की झाडांमध्ये काय बदल होतो?

उत्तर: मार्च महिना सुरु झाला की अनेक झाडांना पालवी फुटते. रानात सगळीकडे तांबूस रंगाची कोवळी पाने दिसू लगतात.

 

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.


१.    ............ संपला की पुन्हा थंडीचा महिना येतो.

उत्तर: पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा महिना येतो.

 

२.आपल्या काही .............. पूर्ण व्हाव्यात, म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो.

उत्तर: आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात, म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो.

 

३.वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण ........... फवारतो.

उत्तर: वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो.

 

४.हिवाळ्याचे वर्णन ............... हृतू असेही करतात.

उत्तर: हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा हृतू असेही करतात.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. 
हा स्वाध्याय खाली दिलेल्या whatsapp च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.
 
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

 

सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
परिसर अभ्यास भाग १ सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
सजीवांचे परस्परांशी नाते इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी
इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Sajivanche parasparanshi nate eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag 1 sajivanche parasparanshi nate swadhyay iyatta chothi  
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.