११.शायीस्ताखानची फजिती इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Shayistakhanachi fajiti 4th std swadhyay prashn uttare

शायीस्ताखानची फजिती प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शायीस्ताखानची फजिती प्रश्न उत्तरे Shayistakhanachi fajita iyatta chouthi swadhyay prashn uttare
Admin

११.शायीस्ताखानची फजिती स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तरे Shayistakhanachi fajita iyatta chouthi swadhyay prashn uttare Shayistakhanachi fajita  swadhyay prashan uttare

स्वाध्याय

शायीस्ताखानची फजिती  स्वाध्याय शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तर इयत्ता चौथी शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तरे Shayistakhanachi fajita iyatta chouthi swadhyay prashn uttare Shayistakhanachi fajita  swadhyay prashan uttare

११.शायीस्ताखानची फजिती  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे



प्र.१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा .


(अ)        शायिस्ताखानाने ................किल्ल्याला वेढा दिला .

( पुरंदर , पन्हाळा , शिवनेरी )

उत्तर: शायिस्ताखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला .


(आ) शायिस्ताखानाने पुण्यात .................मुक्काम ठोकला .

( शनिवारवाड्यात , लाल महालात , पर्वतीवर )

उत्तर: शायिस्ताखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला


( इ ) औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची रवानगी ..............केली .

(आसाममध्ये , कर्नाटकमध्ये , बंगालमध्ये)

उत्तर: औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची रवानगी  बंगालमध्ये केली .


प्र २. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा . 


(अ) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला ?

उत्तर: 

        शायिस्ताखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावे घेत पुण्याला आला.


(आ)     शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ?

उत्तर: मराठ्यांच्या गनिमीकाव्यामुळे शायिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले.


(इ)            शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली ?

उत्तर: ‘आज आपली बोटे तुटली; उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल,’ अशी

शायिस्ताखानाला भीती वाटू लागली.


प्र.३. कारणे लिहा .


(अ)        औरंगजेब बादशाहा शिवरायांवर चिडला .

उत्तर: 

१) आदिलशाहीचा तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. 

२) त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता. त्याच्या मुलखावर शिवाजी महाराजांनी स्वाऱ्या केल्या. त्यामुळे मुघल बादशाला औरंगजेब शिवरायांवर चिडला.


(आ)     शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला .

उत्तर: 

१) शायीस्ता खानाची खोड मोडण्यासाठी शिवराय युक्ती करू न लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानच्या झोपण्याच्या महालात गेले. 

२) त्यांनी तलवार उप्सालील. त्यामुळे शायीस्ता खान घाबरला . शिवरायही त्याच्या मागोमाग धावले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शायीस्ता खान खिडकीवाटे पळू लागला.

 

प्र.४. घटना कालानुक्रमे लावा .

(अ)        शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली .

(आ)     शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला .

(इ)            शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला .

(ई)            शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली .

उत्तर:

(इ)            शायिस्ताखानाने चाकणचा किल्ला घेतला .

(अ)        शायिस्ताखानाने लाल महालात मुक्काम ठोकला .

(आ)      शिवरायांनी शायिस्ताखानाची खोड मोडली .

(अ)         शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली


 ✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ शायीस्ताखानची फजिती  स्वाध्याय
शायीस्ताखानची फजिती  स्वाध्याय
शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी शायीस्ताखानची फजिती  प्रश्न उत्तरे
Shayistakhanachi fajita iyatta chouthi swadhyay prashn uttare
Shayistakhanachi fajita  swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.