८.स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Swakiy shatruncha bandobast 4th std swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तर Swakiy shatruncha bandobast swadhyay uutare
Admin

८.स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी /स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तर इयत्ता चौथी स्वराज्याचे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

प्र.१. चुकीची जोडी ओळखा .

(अ)        फलटण - निंबाळकर

(आ)     जावळी - मोरे

(इ)            सुपे - जाधव

उत्तर: (इ) सुपे – जाधव

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तर इयत्ता चौथी स्वराज्याचे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे Swakiy shatruncha bandobast  iyatta chouthi swadhyay prashn uttare Swakiy shatruncha bandobast swadhyay prashan uttare

८.स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे


प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ)        जावळीच्या मोऱ्यांना आदिलशाहाने कोणता किताब दिला होता ?

उत्तर: जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने ‘चंद्रराव ’ हा किताब दिला.

 

(आ)     जावळीचा विजय फार महत्त्वाचा का होता ?

उत्तर: जावळीचा विजय फार महत्वाचा होता, कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला.

 

प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .


(अ)        जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे ?

उत्तर: जावळीचे जंगल घनदाट होते. भरदिवस सूर्यकिरणांना देखील शिरकाव नव्हता. त्यात वाघ, लांडगे, अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत. मोऱ्यांची  जावळी म्हणजे जणू वाघाची जवळीच  होती! त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे.

 

(आ)     शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले ?

उत्तर: शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम खरमरीत पत्र धाडले. ‘तुम्ही राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे.’



 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

  ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂



स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी
स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी स्वराज्याचे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त प्रश्न उत्तरे
Swakiy shatruncha bandobast  iyatta chouthi swadhyay prashn uttare
Swakiy shatruncha bandobast swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.