६.स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा ४थी स्वाध्याय प्रश्न उत्तरे. | Swarajyasthapanechi pratidnya 4th swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Swarajyasthapanechi pratidnya iyatta chouthi swadhyay prashn uttare Swarajyasthapanec
Admin

६.स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग २ स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तर

स्वाध्याय

 

प्र.१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .


(अ) पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले ......................... देवालय मोठे रमणीय स्थान होते .

उत्तर: पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे  देवालय मोठे रमणीय स्थान होते .

 

(आ) मावळांत ठिकठिकाणी काही ................मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती .

उत्तर:  मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती .
 

( इ ) शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र ....................... तयार केली होती .

उत्तर: शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती .

 

स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तर इयत्ता चौथी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय प्रश्न उत्तरे Swarajyasthapanechi pratidnya  iyatta chouthi swadhyay prashn uttare Swarajyasthapanechi pratidnya   swadhyay prashan uttare

६.स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा ४थी  स्वाध्याय प्रश्न उत्तरे.


प्र.२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा .


(अ)        रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले ?

उत्तर:  हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे हे मनोरात आपण पूर्ण करूया. अशे शिवराय रायरेश्वराच्या देवायालात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले.


(आ)     जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?

उत्तर: आपण मनी जे धरले ते शिवाजी महाराज पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला.


(इ)            शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडान खडा  माहिती मिळवली ?

उत्तर: शिवरायांनी चोरवाटा, तळघरे, भुयारे, हत्यारे, दारुगोळा आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.

 

 (ई) शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले ?

उत्तर: मावळांतील आपापसात होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे शिवरायांनी ठरवले.

 

प्र.३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .


(अ)        शिवरायांचे ध्येय कोणते होते ?

उत्तर: सर्वांचे हिंदवी स्वराज्य हेच ध्येय असेल. सर्वांच्या हक्काचे स्वराज्य स्थापन करायचे . परक्यांची गुलामी आत्ता कोणी करणार नाही. हे शिवरायांचे ध्येय होते.


(आ)     शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला ?

उत्तर: मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करणे, घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधणे, खिंडी, घाट आणी चोरवाटा निर्खाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरु झाला.

 

हा स्वाध्याय तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील शेअर करा.

 


स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा प्रश्न उत्तर
इयत्ता चौथी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Swarajyasthapanechi pratidnya  iyatta chouthi swadhyay prashn uttare
Swarajyasthapanechi pratidnya   swadhyay prashan uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.