१०. वस्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे
वस्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / वस्त्र भाग १ घरोघरी पाणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी / वस्त्र इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी / इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे
स्वाध्याय
(अ) खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या .
मेंढी |
सूत |
पोत |
कापूस |
धागा |
स्वेटर |
ताग |
लोकर |
कापड |
उत्तर: १) मेंढी - लोकर – स्वेटर
२) कापूस - सुत
– कापड
३) ताग – धागा – पोते
१०. वस्त्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ |
( आ ) चित्रांतील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात ?
उत्तर: साबण आणि डिटर्जंट पावडरकपडे धुण्यासाठी वापरतात.
( इ ) कोणती
व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते ?
कल्हईवाला
बोहारीण
कासार
उत्तर: बोहारीण जुने कपडे घेऊन भांडी देते.
( ई ) अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे. त्याने काय करायला हवे? योग्य गट शोधा .
(अ) स्वच्छ अंघोळ करणे
अत्तर लावणे
कपडे बदलणे
(ब)स्वच्छ अंघोळ करणे
कपडे बदलणे
राख लावणे
(क)
स्वच्छ अंघोळ करणे
स्वच्छ कपडे घालणे
औषधोपचार करणे .
उत्तर:
(क) स्वच्छ अंघोळ करणे
स्वच्छ कपडे घालणे
औषधोपचार करणे .
( उ ) हवामानानुसार
कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो ? चार वाक्ये लिहा .
( ऊ ) तुमच्या आवडत्या पेहरावाचे
चित्र काढा .
उत्तर:
( ए ) मेंढीच्या केसांपासून
आपल्याला लोकर मिळते . आणखी कोणता प्राणी आहे , ज्याच्या धाग्यापासून
आपल्याला तलम कापड बनवता येते ?
उत्तर: रेशमाच्या किड्यांपासून रेशीम मिळते. रेशमाच्या किड्यांच्या कोशाव्स्थेतील कोशाच्या धाग्यांपासून रेशीम काढण्यात येते आणि त्यापासून तलम कापड बनवले जाते.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. 👇
✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏