इयत्ता आठवी पुस्तके pdf डाउनलोड | 8th standard textbook pdf download
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
तुमचे ‘माझा अभ्यास’ या शैक्षणिक वेबसाईटवर आम्ही स्वागत करतो. तुम्ही आत्ता सातवीची
परीक्षा उत्तीर्ण होऊन आठवीच्या वर्गात प्रवेश केला आहे. शाळा सुरूही झाल्या तरीही
तुमच्याकडे इयत्ता आठवी मराठी मध्यम आणि इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमाची सर्व
विषयांची पुस्तके तुम्हाला उपलब्ध झाली नसतील तर.. त्यावर उपाय म्हणून आम्ही
तुमच्यासाठी इयत्ता आठवीची सर्व विषयांची पुस्तके घेवून आलो आहोत. खाली तुम्हाला
सर्व विषयांची पुस्तके दिली आहेत. तुम्हाला हवे ते पुस्तक डाउनलोड करून घेऊन
तुम्ही वाचू शकता. सदर पुस्तके हे ebalbharati ने विद्यार्थ्यासाठी मोफत उपलब्ध
करून दिली आहेत. आम्ही ती पुस्तके जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्याचा
प्रयत्न करीत आहोत.
चला तर मग वेळ न घालवता आत्ताच इयत्ता आठवी ची पुस्तके डाउनलोड
करून घ्या आणि अभ्यास करायला सुरुवात करा.इयत्ता आठवी मराठी माध्यमाची पुस्तके
इयत्ता आठवी मराठी पुस्तक pdf | 8vi Marathi pustak pdf download
इयत्ता आठवी इंग्रजी पुस्तक pdf | 8vi English pustak pdf download
इयत्ता आठवी गणित पुस्तक pdf | 8vi Ganit
pustak pdf download
इयत्ता आठवी हिंदी सुलभभारती पुस्तक pdf | 8vi Hindi
pustak pdf download
इयत्ता आठवी हिंदी सुगमभारती पुस्तक pdf | 8vi Hindi pustak pdf download
इयत्ता आठवी सामान्य
विज्ञान पुस्तक pdf | 8vi Samanya vidnyan pustak pdf download
इयत्ता आठवी इतिहास व
नागरिकशास्त्र पुस्तक pdf | 8vi itihas v nagarikshastra pustak pdf download
इयत्ता आठवी भूगोल पुस्तक pdf | 8vi Bhugol pustak pdf download
इयत्ता आठवी संयुक्त संस्कृत पुस्तक pdf | 8vi sanyukat sanskrut pustak pdf download
DOWNLOAD
इयत्ता आठवी पूर्ण संस्कृत पुस्तक pdf | 8vi purna sanskrut pustak pdf download
इयत्ता आठवी इंग्रजी माध्यम
पुस्तके pdf | 8th standard English medium books
8th standard English balbharati textbook pdf | इयत्ता आठवी बालभारती इंग्रजी पुस्तक pdf
8th standard
Mathematics textbook pdf | इयत्ता आठवी गणित इंग्रजी मध्यम पुस्तक
8th standard
Hindi textbook pdf | इयत्ता आठवी
हिंदी इंग्रजी मध्यम पुस्तक
DOWNLOAD
8th standard
general science textbook pdf download | इयत्ता आठवी सामान्य विज्ञान पुस्तक pdf
8th standard
History and civics textbook pdf download
| इयत्ता आठवी इतिहास व
नागरिकशास्त्र पुस्तक pdf
8th standard
Geography textbook pdf download | इयत्ता आठवी भूगोल पुस्तक pdf
खालील इयत्तांची देखील पुस्तके पहा
इयत्ता |
खालील लिंक वर क्लिक करा. |
पहिली |
|
दुसरी |
|
तिसरी |
|
चौथी |
|
पाचवी |
|
सहावी |
|
सातवी |
|
आठवी |
|
नववी |
|
दहावी |
|
अकरावी |
डाउनलोड |
बारावी |
लवकरच |
आम्ही दिलेली माहिती आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
सत्यमेव
जयते !
‘सत्यमेव
जयते!’ हे स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य आहे. भारताची अस्मिता या एका वाचनात एकवटली
आहे. अंतिम विजय हा सत्याचाच असतो, हेच प्रखर सत्य या ब्रीदवाक्यातून दिसून येते. आपल्या पुराणकथांमध्ये
सत्य हे मूल्य अगदी ठासून सांगितले आहे. लहानपणापासूनच आपले आईवडील आपणांस ‘नेहमी
सत्य बोलावे’ हे शिकवण आपल्याला पदोपदी देत असतात.
सत्य
बोलणाऱ्या व्यक्तीला अनेकदा त्रास होतो. त्याचे यश त्याच्यापासून दुरावत आहे असे
त्याला वाटते; पण अंतिम विजय हा त्या सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचाच होतो. रामाने
वैभवाचा त्याग केला आणि वनाचा रस्ता स्वीकारला तो ही फक्त आणि फक्त सत्यासाठीच.
जर
आपण सत्याचा त्याग करून असत्य स्वीकारले तर ते एक असत्य वचन लपवण्यासाठी पुन्हा
पुन्हा आपल्याला खोटेच बोलावे लागते. एका खोट्यासाठी सात वेळा खोटे बोलावे लागते.
महात्मा
गांधीजींनी आयुशाभर सत्याचाच आग्रह धरला होता. आपली झालेली प्रत्येक चूक त्यांनी
काबुल केली. गांधीजींनी आपल्या आत्मवृत्ताला ‘सत्याचे प्रयोग’ हे नाव दिले आहे.
जोतीराव फुले यांनीसुद्धा सत्याचीच कस धरण्याचा संदेश दिला. समाजातील असत्य, पाप,
अन्याय यांना समाजाबाहेर काढण्यासाठी ‘ सत्यशोधक समजा’ची स्थापना केली.
विद्यार्थी
मित्रांनो नेहमी सत्याचाच मार्ग निवडा.