१०. धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा धाडसी हाली / धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा .
( अ ) हालीला कोणता पुरस्कार मिळाला ?
उत्तर: हालीला ‘वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ मिळाला.
( आ ) हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती ?
उत्तर: हाली लाकडे गोळा
करण्यासाठी जंगलात गेली होती.
( इ ) हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला ?
उत्तर: हलीच्या बहिणीवर वाघाने
हल्ला केला.
( ई ) हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली ?
उत्तर: हालीला दिल्लीला
जाण्यासाठी मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक आणि गावाचे शिक्षक यांनी मदत केली.
( उ ) हालीने कोणता संदेश दिला ?
प्र .२ . हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा .
उत्तर:
हाली आणि तिची बहिण शकुंतला जंगलमध्ये
लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा अचानक वाघाने हालीच्या मोठ्या बहिणीवर
हल्ला केला . हे सर्व पाहून ती प्रथम घाबरली. पण न डगमगता तिने आरडाओरडा केला आणि
लोकांना बोलावले. मोठमोठ मोठे दगड तिने वाघाच्या दिशेने फेकले. त्यामुळे वाघ
घाबरून पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस धाखावले.
प्र .३ , हालीला वीर बापूराव गायधनी ' हा राष्ट्रीय शौर्य
पुरस्कार का मिळाला ?
उत्तर:
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |