१०. धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Dhadasi hali 4th standard swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे4th standard Marathi Dhadasi hali answers Dhadasi hali 4th class questi
Admin

१०. धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा धाडसी हाली    / धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.

स्वाध्याय

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा धाडसी हाली    धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Dhadasi hali questions answers Dhadasi hali 4th standard Marathi questions answers Iyatta chouthi prashn uttare

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा .


( अ ) हालीला कोणता पुरस्कार मिळाला ?

उत्तर: हालीला ‘वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ मिळाला.

 

( आ ) हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती ?

उत्तर: हाली लाकडे गोळा करण्यासाठी जंगलात गेली होती.

 

( इ ) हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला ?

उत्तर: हलीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला.

 

( ई ) हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली ?

उत्तर: हालीला दिल्लीला जाण्यासाठी मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक आणि गावाचे शिक्षक यांनी मदत केली.

 

( उ ) हालीने कोणता संदेश दिला ?

उत्तर: न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे, असा संदेश हालीने दिला.

 

प्र .२ . हालीने दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करा .

उत्तर:

            हाली आणि तिची बहिण शकुंतला जंगलमध्ये लाकडे आणण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा अचानक वाघाने हालीच्या मोठ्या बहिणीवर हल्ला केला . हे सर्व पाहून ती प्रथम घाबरली. पण न डगमगता तिने आरडाओरडा केला आणि लोकांना बोलावले. मोठमोठ मोठे दगड तिने वाघाच्या दिशेने फेकले. त्यामुळे वाघ घाबरून पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस धाखावले.

 

प्र .३ , हालीला वीर बापूराव गायधनी ' हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार का मिळाला ?

उत्तर: 

            हालीने स्वतःचा जीव धोक्यात घालून समोर असलेल्या वाघाला घाबरून न पाळता उलट वाघापासून तिच्या बहिणीला वाचवले. तिच्या या धाडसाबद्दल तिला वीर बापूराव गायधनी हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात आला.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय
इयत्ता चौथी धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे
चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा धाडसी हाली   
धाडसी हाली स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
4th standard Marathi Dhadasi hali questions answers
Dhadasi hali 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.