७. धुळपेरणी (कविता) स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Dhulperani 4th standard marathi swadhyay uttare

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी धूळपेरणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे4th standard Marathi dhulperani answers dhulperani 4th class question answers
Admin

७. धुळपेरणी (कविता) स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी धूळपेरणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा धूळपेरणी / धूळपेरणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे /प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.

स्वाध्याय

 

७. धुळपेरणी (कविता) स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Dhulperani 4th standard marathi swadhyay uttare

प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.


(अ)        कोणाचा जीव झुरणीला लागला?

उत्तर: मातीचा जीव झुरणीला लागला.


(आ)     धरणीला कशाचा ध्यास आहे?

उत्तर: धरणीला पिकांचा ध्यास आहे.


(इ)            कोणते दिवस येऊ नयेत, असे कवीला वाटते?

उत्तर: जाचक दिवस येऊ नयेत, असे कवीला वाटते.

 

प्र.२. थोडक्यात उत्तरे लिहा.


(१)            कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील?

उत्तर: पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतात काही पिक येणार नाही. खायला अन्न मिळणार नाही. पाण्याची टंचाई जाणवेल आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल. गुराढोरांना खायला मिळणार नाही. जीवन जगणे कठीण होऊन जाईल. असे विचार कोरडे नक्षत्र गेल्यावर  मनात येत असतील.


(२)           शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पिक आले, तर त्याच्या मनात कोणते विचार येतील?

उत्तर:

 


(इ)पाऊस पडला नाही तर काय होईल, असे तुम्हाला वाटते?

उत्तर:

 

4th standard Marathi Dhulperani questions answers / 4th standard Marathi dhulperani answers / dhulperani 4th class question answers / Dhulperani 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare

प्र. ३. ओळी पूर्ण करा.

(अ)...................बरकत

धूळ.............................

उत्तर: असो बरकत

धूळपेरणीला

 

(आ)..................मोत्यांची

आस.............................

उत्तर: टिपूर मोत्यांची

आस मोरणीला

 

(इ)कासावीस..................

बनले................................

उत्तर: कासावीस डोळे

बनले चातक

 

(ई)मिळता.........................

..........................इशारे

उत्तर: मिळता डोळ्यांना

मेघुट इशारे

 

प्र. ४. खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.

(अ)        हिरव्या पिसांचा

ध्यास धरणीला.

उत्तर: धरती पावसाची वाट पाहत आहे. धरतीला हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्यागार पिकांची ओढ लागली आहे.

 

(आ)     मातीच्या कणाला

फुटले धुमारे

उत्तर: आभाळात आलेले पावसाचे ढगांमुळे मातीचे कणांना आनंद झाला आहे. त्यांना नवी कोवळी पालवी फुटलेय असे वाटते.

 

प्र.५. पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला, की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासदायक वाटू लागतात. तुमच्या परिसरातील खालील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटत असतील, याविषयी त्यांच्याशी चर्चा करा.

(अ)        बांधकामावर काम करणारे मजूर.

उत्तर: बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ज्या दिवशी कोणतेही बांधकामाचे काम मिळत नाही तेव्हा त्यांना तो दिवस जाचक वाटतो.

 

(आ)     आई-वडील

उत्तर: ज्या वेळी मुले अभ्यास करायला कंटाळा करतात. तेव्हा तो दिवस आई वडिलांना जाचक वाटतो.

 

(इ)            उसतोडणी कामगार

उत्तर: उसाला योग्य भाव मिळत नाही तेव्हा तो दिवस उसतोडणी कामगारांना दिवस जाचक वाटतो.

 

(ई)            शिक्षक

उत्तर: विद्यार्थी जेव्हा घरचा अभ्यास करून आणत नाही तेव्हा तो दिवस शिक्षकांना जाचक वाटतो.

 
(उ)           शाळेबाहेर खाऊ विकणारे.

उत्तर: ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते तो दिवस शाळेबाहेर खाऊ विकणाऱ्या लोकांना जाचक वाटतो.

 ✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


धूळपेरणी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
4th standard Marathi Dhulperani questions answers
dhulperani 4th class question answers
Dhulperani 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

 

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.