८. गुणग्राहक राजा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Gungrahak raja 4th standard swadhyay prashn uttare

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी गुणग्राहक राजा स्वाध्याय प्रश्न उत्तरे4th standard Marathi Gungrahak raja answers Gungrahak raja 4th class
Admin

८. गुणग्राहक राजा स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय / इयत्ता चौथी गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा गुणग्राहक राजा   
गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.

स्वाध्याय

 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय इयत्ता चौथी गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा गुणग्राहक राजा    गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी. 4th standard Marathi Gungrahak raja questions answers 4th standard Marathi Gungrahak raja answers Gungrahak raja 4th class question answers Gungrahak raja 4th standard Marathi questions answers Iyatta chouthi prashn uttare

प्र .१ . एका वाक्यात उत्तरे लिहा

 

( अ ) मुले कोणता खेळ खेळत होती ?

उत्तर: मुले सुरपारंबी खेळ खेळत होती

 

( आ ) महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले ?

उत्तर: महाराजांनी गजाननला भरजरी टोपी हे  बक्षीस दिले.

 

( इ ) गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले ?

 उत्तर: ‘श्रीमंत सयाजीराव महाराज की जय!’ असे गजाननने कागदावर बोरूने लिहिले.

 

प्र .२ . गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा .

 

( अ ) थोड्या वेळानं महाराज ..........................आले .

उत्तर: थोड्या वेळानं महाराज भानावर आले .

 

( आ ) पोर ........................... घरी परतली.

उत्तर: पोर घोडागाडीतून घरी परतली.

 

(इ)        बघू तुझं ............................ !

उत्तर: बघू तुझं हस्ताक्षर !

 

प्र .३ . कोण , कोणाला म्हणाले ?


(अ) " पोरं चपळ आहेत . विदयाधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा . "

उत्तर: असे सयाजीराव, मानकरी घाटगे यांना म्हणाले.

 

( आ ) " झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खूश झाले . " " काय नाव बाळांनो तुमचं ? "

उत्तर: असे विद्याधिकारी, गजानन व काळू यांना म्हणाले.

 

(इ) काय नाव बाळांनो तुमच?

उत्तर: असे सयाजीराव गजानन व काळू यांना म्हणाले.

 

( ई ) " पोरगा गुणी आहे . त्याकडे लक्ष दया . उदयाचं हे बडोदयाचं रत्न आहे . "

उत्तर: असे सयाजीराव विद्याधीकाऱ्यांना म्हणाले.

 

4th standard Marathi Gungrahak raja questions answers / 4th standard Marathi Gungrahak raja answers / Gungrahak raja 4th class question answers / Gungrahak raja 4th standard Marathi questions answers / Iyatta chouthi prashn uttare

प्र.४. थोडक्यात उत्तरे लिहा .

 

( अ ) मुलांनी राणीसाहेबांना सुरपारंबीचा खेळ कसा दाखवला ?

उत्तर: राजवाड्याच्या समोर असणाऱ्या मोठ्या झाडाखाली  हा खेळ चालला होता. मानकऱ्यांनी सूर तयार ठेवला होता. दीड हात लांब व करंगळीच्या जाडीची काठी होती ती . काळूने हा सूर एक पाय थोडा वर उचलून दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावत गेला तोपर्यत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजानन ची झाडावर चढण्याची उतरण्याची कसरत सुरु झाली. शेवटी गजानन ने काळूला पकडले. आत्ता गजानन ने सूर फेकला आणि तो सरकार झाडावर चढला. काळू सूर घेऊन आला आणि त्याच्या मागोमाग झाडावर चढला. परंतु गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्याने जमिनीवर उडी मारली आणि तो पुणध झाडाच्या खोडावर चढला. काळू काही गजानन ला बाद करू शकला नाही.

 

( आ ) गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली ?

उत्तर:गजानन ने शाळेच्या वार्षिक बक्षीस समारंभामध्ये अभ्यास, चित्रकला, हस्ताक्षर या स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. त्याने एकूण अठरा बक्षिसे मिळवली. सयाजीराव महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस म्हणून दिली. पुढे बडोद्याचे राजरत्न म्हणून गजानन चा गौरव करण्यात आला.

 

प्र . ५. खालील वाक्यांमधील ' सूर ' या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा .

 

 ( अ ) काळूने सूर दूर फेकला .

उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ दीड हात लांबीची काठी.

 

( आ ) आज गाण्यामध्ये खाँसाहेबांचा सूर भन्नाट लागला होता .

उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ आवाज किंवा स्वर.

 

( इ ) एक , दोन , तीऽऽऽन ' म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला.

उत्तर: येथे सूर या शब्दाचा अर्थ उडी मारणे.

 

प्र .६ . खालील वाक्यांमधील रंगीत शब्दांचे योग्य अर्थ लिहा .

 

( अ ) कुणासमोरही हार न मानणाऱ्या पहिलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला .

उत्तर: हार- परभव

हार – फुलांची माळ

 

( आ ) सरपंच झाल्यापासून सरोजाला साया गावाकडून मान मिळू लागला . तिचा नबरादेखील आता ताठ मान करून फिरतो .

उत्तर: मान: आदर

मान: स्वाभिमान

 

(इ) हातात तीर - कमान घेऊन शिंगरूने नदीचा तीर गाठला .

उत्तर:

तीर: बाण

तीर : काठ , किनारा


( ६ ) खळखळ वाहणारं पाटाच पाणी पाहून देवनी परतला . घरी आला की लगेन पाटावर बसला . असे आणखी शब्द शोधन वाक्ये वनवा .

उत्तर:

पाट : कालवा

पाट: बैठक

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय
इयत्ता चौथी गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा गुणग्राहक राजा   
गुणग्राहक राजा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे
प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
4th standard Marathi Gungrahak raja questions answers
4th standard Marathi Gungrahak raja answers
Gungrahak raja 4th class question answers
Gungrahak raja 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.