११. नाखवादादा, नाखवादादा स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय\ / इयत्ता चौथी नाखवादादा, नाखवादादा...स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा नाखवादादा, नाखवादादा... / नाखवादादा, नाखवादादा...स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.
स्वाध्याय
प्र .१ . एका वाक्यात उल्लरे लिहा .
( अ ) या कवितेत कोण कोणाशी
बोलत आहे ?
उत्तर: या कवितेत एक लहान मुलगा
नाखावादादाशी बोलत आहे.
( आ ) कवितेतील मुलाला नाखवादादा कोणत्या नावाने हाक मारतो ?
उत्तर: कवितेत्तील मुलाला
नाखवादादा सोन्या या नावाने हाक मारतो.
( इ ) हिरव्या रानात कोण आहे ?
उत्तर: हिरव्या रानात
पांढरेशुभ्र ससे आहेत.
( ई ) पानापानांत कोण लपले आहे ?
उत्तर: पानापानांत दवबिंदू लपले
आहेत.
( उ ) मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत ?
उत्तर: मुलाला इंद्रधनुष्याच्या
कमानीवर झोके घ्यायचे आहेत.
( ऊ ) नाखवादादा शेवटी
मुलाला काय म्हणतो ?
उत्तर: “हे
सोनेरी कवडशा, तुला खाडीपलीकडे न नेऊन कसे चालेल?” असे
नाखावादादा शेवटी मुलाला म्हणतो.
प्र .२ . जोड्या जुळवा .
'
अ ' गट |
उत्तरे |
'
ब ' गट |
( १ ) सशाचे डोळे |
लाल लाल |
( अ ) सोनेरी रंग |
( २ ) फुलपाखरांचे |
सोनेरी रंग |
( आ ) लाख हिरे |
( ३ ) दवबिंदूंचे |
लाल हिरे |
( इ ) लाल लाल |
प्र .३ . खालील ओळी वाचून चित्र
काढा .
( अ ) फुलाफुलांत फुलपाखरे ,
फुलपाखरांचे सोनेरी रंग .
उत्तर:
( आ ) ढगांमागे इंद्रकमान .
कमानीवर घेऊन झोके ,
पाहयची आहे खाडीची शान ,
उत्तर:
प्र . ४. तुम्ही काय कराल , ते सांगा ,
( अ ) नदीकाठावर उभे राहून ,
उत्तर: नदीचे निरीक्षण करून
नदीचे चित्र कागदावर रेखाटेन.
( आ ) उन्हात गेल्यावर
उत्तर: उन लागू नये म्हणून
डोक्यावर टोपी घालून उन्हात उभे राहिल्यावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करेन.
( इ ) पावसात भिजल्यावर ,
उत्तर: पावसात भिजल्यावर
सर्वप्रथम घरी जाऊन ओले कपडे बदलून सुखे कपडे परिधान करेन आणि पावसात भिजण्याचा
माझा अनुभव सर्वाना सांगेन.
( ई ) बागेतील फुले पाहिल्यावर
उत्तर: बागेतील फुलांची चित्रे
काढून त्यांच्याबत अधिक माहिती एकत्रित करेन.
( उ ) आकाशातले चांदणे पाहताना .
उत्तर: आकाशातल्या चांदण्याचे
सुंदर चित्र रेखाटून त्यात रंग भरेन.
(ऊ ) थंडीने गारठून गेल्यावर
उत्तर: थंडीने गारठून गेल्यावर
सर्वात आधी शेकोटी पेटवून तिची उब घेईन.
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे
✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂
हे सुद्धा पहा:
इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके | |
इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे |