११. नाखवादादा, नाखवादादा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी मराठी | Nakhavadada Nakhavadada 4th standard swadhayay mrathi

इयत्ता चौथी नाखवादादा, नाखवादादा...स्वाध्याय प्रश्न उत्तरेना 4th standard Marathi Nakhavadada nakhavadada question answer marathi
Admin

११. नाखवादादा, नाखवादादा स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

इयत्ता चौथी मराठी स्वाध्याय\ / इयत्ता चौथी नाखवादादानाखवादादा...स्वाध्याय प्रश्न उत्तरे / चौथीचे प्रश्न उत्तरे दाखवा नाखवादादानाखवादादा...    / नाखवादादानाखवादादा...स्वाध्याय प्रश्न उत्तरे / प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी.

स्वाध्याय

4th standard Marathi Nakhavadada nakhavadada questions answers 4th standard Marathi Nakhavadada nakhavadada  answers Nakhavadada navkhavadada 4th class question answers Nakhavadada nakhavadada 4th standard Marathi questions answers Iyatta chouthi prashn uttare


 प्र .१ . एका वाक्यात उल्लरे लिहा .

 
( अ ) या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे ?

उत्तर: या कवितेत एक लहान मुलगा नाखावादादाशी बोलत आहे.

 

( आ ) कवितेतील मुलाला नाखवादादा कोणत्या नावाने हाक मारतो ?

उत्तर: कवितेत्तील मुलाला नाखवादादा सोन्या या नावाने हाक मारतो.

 

( इ ) हिरव्या रानात कोण आहे ?

उत्तर: हिरव्या रानात पांढरेशुभ्र ससे आहेत.

 

( ई ) पानापानांत कोण लपले आहे ?

उत्तर: पानापानांत दवबिंदू लपले आहेत.

 

( उ ) मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत ?

उत्तर: मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत.

 
( ऊ ) नाखवादादा शेवटी मुलाला काय म्हणतो ?

उत्तर: हे सोनेरी कवडशा, तुला खाडीपलीकडे न नेऊन कसे चालेल? असे नाखावादादा शेवटी मुलाला म्हणतो.

 

 

प्र .२ . जोड्या जुळवा .


' ' गट

उत्तरे

' ' गट

( १ ) सशाचे डोळे

लाल लाल

( अ ) सोनेरी रंग

( २ ) फुलपाखरांचे

सोनेरी रंग

( आ ) लाख हिरे

( ३ ) दवबिंदूंचे

लाल हिरे

( इ ) लाल लाल

 

प्र .३ . खालील ओळी वाचून चित्र काढा .

 

( अ ) फुलाफुलांत फुलपाखरे ,

फुलपाखरांचे सोनेरी रंग .

उत्तर:

 

 

( आ ) ढगांमागे इंद्रकमान .

कमानीवर घेऊन झोके ,

पाहयची आहे खाडीची शान ,

उत्तर:

 


प्र . ४. तुम्ही काय कराल , ते सांगा ,

 

( अ ) नदीकाठावर उभे राहून ,

उत्तर: नदीचे निरीक्षण करून नदीचे चित्र कागदावर रेखाटेन.

 

( आ ) उन्हात गेल्यावर

उत्तर: उन लागू नये म्हणून डोक्यावर टोपी घालून उन्हात उभे राहिल्यावर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करेन.

 

( इ ) पावसात भिजल्यावर ,

उत्तर: पावसात भिजल्यावर सर्वप्रथम घरी जाऊन ओले कपडे बदलून सुखे कपडे परिधान करेन आणि पावसात भिजण्याचा माझा अनुभव सर्वाना सांगेन.

 

( ई ) बागेतील फुले पाहिल्यावर

उत्तर: बागेतील फुलांची चित्रे काढून त्यांच्याबत अधिक माहिती एकत्रित करेन.

 

( उ ) आकाशातले चांदणे पाहताना .

उत्तर: आकाशातल्या चांदण्याचे सुंदर चित्र रेखाटून त्यात रंग भरेन.

 

(ऊ ) थंडीने गारठून गेल्यावर

उत्तर: थंडीने गारठून गेल्यावर सर्वात आधी शेकोटी पेटवून तिची उब घेईन.

 

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂


हे सुद्धा पहा:

इयत्ता चौथी सर्व विषयांची पुस्तके

येथे क्लिक करा.

इयत्ता चौथी सर्व विषयांचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂✂

4th standard Marathi Nakhavadada nakhavadada questions answers
4th standard Marathi Nakhavadada nakhavadada  answers
Nakhavadada navkhavadada 4th class question answers
Nakhavadada nakhavadada 4th standard Marathi questions answers
Iyatta chouthi prashn uttare

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.