२३.छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय प्रश्न उत्तरे
इयत्ता पाचवी विषय मराठी छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय / छत्रपती राजर्षी शाहूमहाराज प्रश्न उत्तरे / ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे छत्रपती राजर्षी शाहूमहाराज स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास / पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
स्वाध्याय
प्र.१. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ)
कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा का
पडू लागल्या?
उत्तर: पावसाळा कोरडा
गेल्यामुळे कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या.
(आ) लोक शाहूमहाराजांविषयी काय बोलू लागले?
उत्तर: इतका चांगला राजा मिळाला आणि आता अस्मानी संकट आली असे लोक शाहूमहाराजांबद्दल बोलू लागले.
(इ) पाण्याच्या प्रश्नासंबंधी महाराजांनी कोणता आदेश दिला?
उत्तर: महाराजांनी विहिरीतला गाळ काढा, नदीकाठी विव्हिरी खोड दरबारातून लागेल तेवढा कहरच करा असा आदेश पाण्याच्या प्रश्नासंबंधी दिला.
(ई) रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी महाराजांनी मुलांसाठी कोणती योजना सुरू केली?
उत्तर: रोजगार हमीच्या
प्रत्येक ठिकाणी महाराजांनी शिशु संगोपन गृह ही योजना सुरु केली.
प्र.२. दोन तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) शाहूमहाराजांचा जीव वरखाली का होऊ लागला?
उत्तर: दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने जनतेची स्थिती हलाखीची झाली. माणसे जगण्यासाठी गाव सोडून दूर जायला लागली, गावेच्या गावे ओस पडू लागली, जनावरे उपाशी पडली, हे सर्व हाल पाहून शाहूमहाराजांचा जीव वरखाली होऊ लागला.
(आ) नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजांनी कोणकोणत्या तालुक्यांचा दौरा केला? त्याठिकाणची परिस्थिती कशी होती?
उत्तर: नव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराजानंनी भूदगड, पन्हाळा, शाहुवाडी, या तालुक्यांचा दौरा सुरु केला. या ठिकाणी हिरवीगार रान करपून गेली होती.
(इ) महाराजांनी व्यापाऱ्यांना बैठकीत काय सुचवले?
उत्तर: महाराजांनी व्यापाऱ्यांना विनंती केली की धान्याचे दर कमी करा जेणेकरून गोरगरीबमाणसाला दोन घास अन्न मिलेले. खरेदीच्या किंमतीत धन्य प्रजेला मिळाल तर प्रजा तुम्हाला दुवा देईल. तुमच नुकसान आम्ही राजदरबारातून भरून देऊ.
(ई) जित्राबांसाठी महाराजांनी कोणकोणत्या सोई केल्या?
उत्तर: जित्राबांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना त्या छावण्या पर्यंत आणण्याची सोय केली. त्यांना वैरण, दाणागोटा देऊ लागले. तसेच संस्थानच्या जंगलात गुर चरायला मोकळीक देण्यात आली . इत्यादी सोई महाराजांनी जित्राबांसाठी केल्या.
(ई) महाराजांनी रोजगार हमी योजना राबवण्याचे का ठरवले?
उत्तर: दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये प्रजेला धान्य आणि जनावरांना चारापाणी आणून दिले तरी तेवढ्यावर भागात नाही इतर गोष्टी घेण्यासाठी जनतेकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी काम काढायची. जेणेकरून त्यांना काम मिळेल आणि पैसा मिळेल म्हणून महाराजांनी रोजगार हमी योजना राबवायचे ठरविले.
(उ) महाराजांनी शिशु संगोपनगृहं चालू करण्याचा हुकूम का दिला?
उत्तर: रोजगार हमी योजनेच्या कामावर ज्या बायका काम करत होत्या त्या कामात असताना त्यांची चिल्लीपिल्ली झाडाखाली इकडतिकड फिरतात, उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोण बघत नाही म्हणून महाराजांनी पोराबाळांची व्यवस्था करण्यासाठी शिशु संगोपन गृह चालू करण्याचा हुकुम दिला.
Chhatrapati shahu maharaj swadhyay prashna uttare / Chhatrapati shahu maharaj question answer / Chhatrapati shahu maharaj prashn uttar / 5th standard Marathi question answers
प्र.४. या पाठामध्ये ' बिनव्याजी ' हा शब्द आला आहे. तुम्हांला माहीत असलेले असे उपसर्गयुक्त शब्द लिहा.
उत्तर: गैरहजर, गैरफायदा,
बेपर्वा, बेफिकीर .
प्र.५. खालील शब्दांचे
विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ)दुष्काळ X सुकाळ
(आ)सुपीक X नापीक
(इ) लक्ष X दुर्लक्ष
(ई) तोटा Xनफा
(उ ) स्वस्त Xमहाग
• खालील वाक्यांतील
क्रियापदे अधोरेखित करा.
१. समीरने पुरणपोळी खाल्ली.
२. शाळा सुरू झाली.
३. मुलींनी टाळ्या वाजवल्या.
४. शिक्षकांनी मुलांना प्रश्न
विचारले.
५. रमेशने अभ्यास केला.
६. वैष्णवी सुंदर गाते.
• कंसातील क्रियापदे योजून पुढील
वाक्ये पूर्ण करा .
(लागला, गेले, सोडले, करतात.)
१. तिचे बालपण निसर्गाच्या
सान्निध्यात गेले
२. एखादे संकट आल्यावर
मुंग्या एकमेकींना सावध करतात
३. त्याने घर सोडले व तो रामटेकच्या जंगलात भटकू लागला