२१. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय प्रश्न उत्तरे पाचवी मराठी | Prashn vichara punha punha kavita question answers 5th marathi.

प्रश्न विचार पुनःपुन्हा इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न विचार पुनःपुन्हा स्वाध्या
Admin

२१. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

प्रश्न विचार पुनःपुन्हा  5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे- प्रश्न विचार पुनःपुन्हा  इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे -इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न विचार पुनःपुन्हा  स्वाध्याय -प्रश्न विचार पुनःपुन्हा प्रश्न उत्तरे -५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न विचार पुनःपुन्हा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास.

स्वाध्याय


प्र.१. कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा.


१.    शिकणे कधी .................चुका,

उत्तर: शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका,


२.    क्रिकेटची.............?

उत्तर: क्रिकेटची बॅट लाकडी का?

 

३.    खोकल्याची ......................?

उत्तर: खोकल्याची उबळ येते का? 


४.    सर्दीत .................?

उत्तर: सर्दीत नाक गळते का?

 

५.मेंदूला ...............?

उत्तर: मेंदूला वास कळतो का?

 

६.रंगीत तारे.............?

उत्तर: रंगीत तारे असतात का?

 

७.दिवसा तारे ............?

उत्तर: दिवसा तारे दिसतात का?

 

८.माणसासारखा ...............?

उत्तर: माणसासारखा माणूस होईल का?

 

प्रश्न विचार पुनःपुन्हा  5वी मराठी पाठ १८ स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न विचार पुनःपुन्हा  इयत्ता पाचवी स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी विषय मराठी प्रश्न विचार पुनःपुन्हा  स्वाध्याय प्रश्न विचार पुनःपुन्हा प्रश्न उत्तरे ५वी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न विचार पुनःपुन्हा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझा अभ्यास. Prashn vichara punha punha swadhyay prashna uttare Prashn vichara punha punha question answer Prashn vichara punha punha prashn utta


प्र.२.कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’गट

उत्तरे

‘ब’ गट

(१) कुत्रा

वाकडी शेपूट

(अ) चमचम करणे

 

(२) पेंग्विन

तोकडी मान

(आ) वाकडी चाल

 

(३) साप

वाकडी चाल

(इ) तोकडी मान

 

(४) वटवाघूळ

रात्रीचे फिरणे

(ई) पाण्यात तरणे

 

(५) मासे

पाण्यात तरणे

(उ) दिव्यावर मरणे

 

(६) पतंग

दिव्यावर मरणे

(ऊ) रात्रीचे फिरणे

 

(७) काजवा

चमचम करणे

(ए) वाकडी शेपूट

 

 

Prashn vichara punha punha swadhyay prashna uttare / Prashn vichara punha punha question answer / Prashn vichara punha punha prashn uttar  / 5th standard Marathi question answers

प्र.३. तुमच्या मनाने उत्तरे लिहा .


(अ)        तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो . तुम्ही काय कराल?

उत्तर:     माझा मित्र लिहिताना अनेक चुका करत असेल तर मी त्याला त्याच्या चुका वेळोवेळी समजावून सांगेन आणि त्या चुका दुरुस्त करायला सांगेन. त्याच्या लिहिताना चुका होऊन नयेत म्हणून त्याला मी नियमितपणे रोज शुध्द लेखन करण्याचा सल्ला देईन त्यामुळे त्याचे अक्षर ही सुधारेल आणि लिहिताना होणाऱ्या चुका होणार नाहीत.

 

(आ) वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुनःपुन्हा होतात? त्या टाळण्यासाठी काय कराल ?

उत्तर:     वाचन करताना मला जोडशब्द आल्यावर मध्ये मध्ये अडकायला होते. जोडशब्द पटकन वाचायला जमत नाही. या चुका माझ्या पुन्हा पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी मी माझा वाचनाचा सराव वाढवेन. जर कोणत्या शब्दाचा उच्चार योग्य प्रकारे करता येत नसेल तर त्यासाठी शिक्षकांची मदत घेईन.

 

 

 प्र.४. या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हांला पडतात का ? याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हांला पडतात? त्या प्रश्नांची यादी तयार करून पालक , शिक्षक , मित्रमैत्रिणींना दाखवा . चर्चा करून उत्तरे मिळवा. वर्गात सांगा

उत्तर:

१)सूर्य दिवसाच का उगवतो?

२) चंद्र दिवसा कुठे जातो?

३)चांदण्या दिवसा दिसत का नाहीत?

४) पक्षी आकाशात उंच कसे उडतात?

५) वर्षाचे दिवस ३६५ का असतात?

६) दिवस २४ तासांचा का असतो?

७) पाऊस कसा पडतो?

८) आकाशगंगेत अजून किती ग्रह असतील?

९) समुद्राचे पाणी खारट का असते?

१०) तेल पाण्यावर तरंगते का?

 

  हे सुद्धा पहा: 

इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके डाउनलोड करा .

येथे क्लिक करा.

इयत्ता पाचवी सर्व विषयांचे प्रश्न उत्तरे पहा.

येथे क्लिक करा.

इयत्ता पहिली ते दहावी सर्व विषयांची पुस्तके पहा.

येथे क्लिक करा.


स्वाध्याय आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा ......


1 comment

  1. Unknown
    Unknown
    Thanks
प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.