१७.वस्त्र – आपली गरज स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 वस्त्र – आपली गरज स्वाध्याय
- वस्त्र – आपली गरज प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी
१. खालीलपैकी ज्या वस्तू तुमच्याकडे असाव्यात असे वाटते , त्या वस्तूंची नावे वहीत लिहा .
उत्तर: खालील वस्तू मला
माझ्याकडे असाव्यात असे वाटते.
१)पाण्याची बाटली २)सायकल ३)जेवणाचा
डबा ४)चेंडू
या वस्तू मी स्वतः वापरणार आहे.
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड
२. पारंपरिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी तुम्ही कोणकोणत्या कपड्यांची निवड कराल, त्याची नोंद
वहीत करा .
उत्तर: पारंपारिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा १)सदरा २) धोतर ३)टोपी ४) उपरणे इत्यादी.
या कपड्यांची निवड करेन.
image credit: https://stock.adobe.com |
किंवा
पारंपारिक वेशभूषेच्या
स्पर्धेसाठी मी महाराष्ट्रातील पारंपारिक वेशभूषा
नऊवारी साडी किंवा पैठणी हा पोशाख
करेन.
image credit: https://stock.adobe.com/ |
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Parisar abhyas bhag 1 swadhya - Vastra aapli garj questions and answers - Vastra aapali garj prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay
३.खालील तक्त्यात आपल्या
देशातील काही राज्यांची नावे दिलेली आहेत . तेथील प्रसिद्ध वस्त्रांचा प्रकार
तक्त्यात लिहा .
राज्याचे नाव |
वस्त्र |
महाराष्ट्र |
सदरा, धोतर, उपरणे, फेटा, नऊवारी साडी, पैठणी साडी. |
ओडिशा |
कटकी साडी, कुडता व गामुछा, बोमकाई, संबलपुरी साडी. |
पश्चिम बंगाल |
धोती, ढाक्का सिल्क साडी, बलुवरी साडी. |
कर्नाटक |
धोती, कुडता, लुंगी, पटोला साडी. |
गुजरात |
घागरा, चोळी, ओढणी, बांधणी साडी. |
पंजाब |
सलवार कमीज, कुडता पायजमा, फुलाकारी साडी. |
हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.
स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.
* * *