१२. आपली सुरक्षा, आपले उपाय! स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी | Aapali suraksha aapale upay swadhyay question answers 6vi marathi.

इयत्ता सहावी मराठी पाठ १२ स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपली सुरक्षा, आपले उपाय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी मराठी आपली सुरक्षा, आपले उपाय प्रश्नउत्तरे
Admin

१२. आपली सुरक्षा, आपले उपाय! स्वाध्याय प्रश्न उत्तरे

 

इयत्ता सहावी मराठी पाठ १२ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - आपली सुरक्षाआपले उपाय प्रश्न उत्तरे - इयत्ता सहावी मराठी आपली - सुरक्षाआपले उपाय प्रश्नउत्तरे - इयत्ता सहावी विषय मराठी आपली सुरक्षाआपले उपाय स्वाध्याय - आपली सुरक्षाआपले उपाय स्वाध्याय इयत्ता सहावी.

स्वाध्याय 

१.     दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का?

उत्तर: दीपाने पहिला तसा प्रसंग मी देखील पहिला आहे. संध्याकाळी आम्ही आमच्या घराच्या जवळ असलेल्या मैदानात खेळत होतो. तेवढ्यातच जवळच असणाऱ्या घरातून एक मोठ्ठा आवाज झाला. आम्ही सर्व मुल हा मोठा आवाज ऐकून दचकलो. हा नक्की कसला आवाज होता हे पाण्यासाठी आजूबाजूचे सर्व लोक त्या घराच्या बाहेर जमले होते. त्या घरातील सिलिंडर चा स्फोट झाल्याचा आवाज होता. सुदैवाने त्या घरातील कुकुंब हे सुट्टीनिम्मित फिरायला बाहेर गेले होते. म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही.


२.    गॅसच्या टाकीचा स्फोट  झाला म्हणजे नेमके काय झाले?

उत्तर: गॅसच्या टाकीचा स्फोट  झाला म्हणजे जर गॅसच्या टाकीचे झाकण सैल लागले असेल किंवा गॅसच्या पाईप मधून गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरतो. आणि छोट्याश्या ठिणगीने  आग लागते आणि मोठा आवाज येतो.


३.    लोक पाण्याच्या बादल्या, मातीची घमेली का नेत होती?

उत्तर: गॅसच्या टाकीचा स्फोट  झाल्याने घरात आग लागली होती. ती आग विझवण्यासाठी लोक पाण्याच्या बदल्या ,आणि मातीची घमेली नेत होती.

इयत्ता सहावी मराठी पाठ १२ स्वाध्याय प्रश्न उत्तरे  आपली सुरक्षा, आपले उपाय प्रश्न उत्तरे  इयत्ता सहावी मराठी आपली सुरक्षा, आपले उपाय प्रश्नउत्तरे  इयत्ता सहावी विषय मराठी आपली सुरक्षा, आपले उपाय स्वाध्याय  आपली सुरक्षा, आपले उपाय स्वाध्याय इयत्ता सहावी.  Aapali suraksha aapale upay eyatta sahavi swadhyay prshn uttare  Iyatta sahavi Vishay Marathi Aapali suraksha aapale upay swadhyay Aapali suraksha aapale upay   swadhyay path prshn uttare



खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?


  •  इस्त्री

उत्तर: इस्त्री वापरताना ती शरीराला स्पर्श होऊन भाजणार नाही न याची काळजी  घेऊ. तसेच इस्त्री ची वीजवाहक तार कुठे तुटली  नाही ना याची सर्वप्रथम पाहणी करू. कपड्यांना इस्त्री करून झाल्यानंतर इस्त्री पूर्ण थंड करून एका सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित ठेवेन.


  •   गिझर

उत्तर: पाणी तापल्यानंतर कोरड्या हाताने गिझरचे बटण बंद कारण. गिझरचे बटण बंद करूनच आवश्यक तेवढे पाणी घेईन.

 

  •     मोबाइल

उत्तर: चार्जिंग ला लाऊन मोबाईल वापरणार नाही. मोबाईल गरम होईपर्यंत त्याच्यावर काम करणे टाळावे. अतिउष्ण ठिकाणी मोबाईल चा वापर टाळेण.

 

Aapali suraksha aapale upay eyatta sahavi swadhyay prshn uttare - Iyatta sahavi Vishay Marathi Aapali suraksha aapale upay swadhyay - Aapali suraksha aapale upay - swadhyay path prshn uttare

१.    घरात आग कशाकशामुळे लागू शकते?

उत्तर: घरामध्ये विजेच्या उपकरणांमध्ये बिघाड होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅसच्या टाकीचा स्फोट  झाल्याने घरात आग लागते. घरात पेटवल्या जाणाऱ्या स्टोव्ह चा भडका उडाल्याने आग लागण्याची शक्यता असते.


२.    आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा?

उत्तर: आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली धरल्याने वेदना काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते रुग्णाच्या हाताला काही प्रमाणात आराम मिळतो. परंतु पाणी टाकल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर  वैद्यकीय मदत मिळवून देणे गरजेचे आहे.


३.    रेल्वेस्थानक, एस.टी. स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात. त्या कशासाठी असतात?

उत्तर: रेल्वेस्थानक, एस.टी. स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी विविध कारणांमुळे आग लागण्याचा धोका जास्त असतो. जर अशी आग लागली तर ती विझवण्यासाठी वाळू उपयोगी ठरते. त्यमुळे अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बदल्या भरून ठेवलेल्या दिसतात.


४.    अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे? त्या ठिकाणी ते का बसवलेले असते?

उत्तर: अग्नीशमन यंत्र बँक, महत्वाची कार्यालये, पेट्रोल पंप, विमानतळे, बस्थानक, रेल्वे स्थानक, रिक्षा, शाळा इत्यादी ठिकाणी बसवलेले मी पहिले आहे.  जर त्या ठिकाणी आग लागली तर ती अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने सहज विझवणे शक्य होऊन मोठ्या प्रमाणवर होणारी हानी काही प्रमाणात कमीटाळता येते.


५.    गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे-खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा, असे का?

उत्तर: आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा आपले घर खूप वेळ बंद असते. अशा वेळी गावावरून घरी आल्यानंतर जर काही कारणाने घरातील सिलिंडर मधून गॅसची गळती झाली असेल तर विद्युत दिवा लावल्याने स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते.  घराची दारे-खिडक्या उघडल्याने घरातील हवा खेळती होते आणि अपघाताचा धोका टळला जातो.

 

हे सुद्धा पहा: 

इयत्ता सहावी सर्व विषयांची प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

इयत्ता सहावी सर्व विषयांची पुस्तके pdf डाउनलोड करा.

येथे क्लिक करा.



✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏✏

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.