१५.संदेशवहन व प्रसारमाध्यमे स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १ | Sandeshvahan v prasarmadhyame question answers 5th

Admin

१५.संदेशवहन व प्रसारमाध्यमे स्वाध्याय प्रश्न उत्तरे 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. - पाचवी परिसर अभ्यास भाग 1 संदेशवहन व प्रसार माध्यमे  स्वाध्याय - संदेशवहन व प्रसारमाध्यमे  प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी

स्वाध्याय

 

५वी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे. पाचवी परिसर अभ्यास भाग 1 संदेशवहन व प्रसार माध्यमे  स्वाध्याय संदेशवहन व प्रसारमाध्यमे  प्रश्न आणि उत्तरे इयत्ता ५वी Parisar abhyas bhag 1 swadhya Sandesh vahan v prasarmadhyame questions and answers Sandeshvahan v prasarmadhyame prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 5vi swadhyay

१.    प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा .

उत्तर: प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग पुढील प्रमाणे आहेत.

१)प्रसारमाध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घरबसल्या उपलब्ध होते.

२) प्रसारमाध्यमांमुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात.

३) विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे  कधीही, कुठेही  शिक्षण घेता येते.

४) आकशवाणी, वृत्तपत्र यांसारख्या प्रसारमाध्यमांमुळे खेड्यापाड्यांत सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते.


 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी सर्व विषयांची पुस्तके pdf फ्री डाउनलोड 


२.    दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे?

उत्तर:

दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठविण्यासाठी खालील साधनांचा वापर केला जात असे.

१)   दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरुपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे.

Parisar abhyas bhag 1 swadhya - Sandesh vahan v prasarmadhyame questions and answers - Sandeshvahan v prasarmadhyame prashn uttare 5vi parisar abhyas bhag 1 - 5vi swadhyay

३.    संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला?

उत्तर:

१)संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले.

२)संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घरबसल्या घेणे शक्य झाले.

३) कठीण वाटणाऱ्या मुद्द्याबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले.

४)संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळविणे शक्य झाले.

 

 हे सुद्धा पहा: इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग २ स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

उपक्रम:

(हा तक्ता पाहण्यासाठी मोबाईल आडवा करा. ) 

दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हांला कोणकोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा .

अ.क्र.

वाहिनीचे नाव

कार्यक्रमाचे नाव

उपयोग.

१.

डी.डी.सह्याद्री

टिली मिली ५वी

इयत्ता पाचवीच्या पाठयापुस्ताकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते.

२.

झी २४ तास

बातम्या

जगभरातील बातम्या आणि घडामोडी समजतात.

३.

झी मराठी , डी.डी. सह्याद्री, स्टार प्रवाह, कलर्स.

चित्रपट , मालिका.

मनोरंजन

 

स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत देखील स्वाध्याय शेअर करा.

* * *

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.