14. नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Nakasha aani khuna swadhyay question answers 4th

14. नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे

नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास  भाग १ नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - नकाशा आणि खुणा इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी

स्वाध्याय

14. नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Nakasha aani khuna swadhyay question answers 4th

अ) मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात.

उत्तर:   मानव निर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात.


आ)     कोणते घटक नकाशात दाखवले जात नाही? त्याचे कारण काय?

उत्तर: नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक  दाखवले जात नाहीत. उदा. प्राणी पक्षी, माणसे, रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटक नकाशात दाखवले जात नाहीत. कारण एका जागेवरून दुसर्या ठिकाणी हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी सातत्याने आढळत नाहीत.


इ)    परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर केला जातो?

उत्तर: परिसरातील घटक नकाशात दाखवताना विशिष्ट खुणांचा वापर करतात. तसेच दिशा, सूची, शीर्षक आणि प्रमाण यांचाही वापर केला जातो.


ई ) ‘अ’ व ‘ब’ पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे? अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत, त्या नोंदवा.

Nakasha aani khuna  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag 1 nakasha aani khuna  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi
14. नकाशा आणि खुणा स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Nakasha aani khuna swadhyay question answers 4th




उत्तर: ‘अ’ व ‘ब’ या नकाशांपैकी ‘अ’ हा नकाशा अपूर्ण आहे. ‘ब’ या अपूर्ण नकाशात दिशा, सूची व प्रमाण या गोष्टी नाही आहेत.

 

Nakasha aani khuna  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag nakasha aani khuna  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


 
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून 
तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.