15. माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Maza jilha maze rajya swadhyay question answers 4th

15. माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे

माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास  भाग १ माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - माझा जिल्हा माझे राज्य इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

तुमच्या परिसरातील एखाद्या मोठ्या झाडाचे खालील मुद्द्यांच्या आधारे निरीक्षण करा.


१)    झाडाचे वेगवेगळे भाग कोणते?

उत्तर: पाने, लहान फांद्या, मोठ्या फांद्या, खोड, फुले, फळे, मुळे इत्यादी झाडाचे वेगवेगळे भाग आहेत.


२)   यांतील कोणकोणत्या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात?

उत्तर: यांतील पाने, फांद्या, खोड, मुळे या गोष्टी झाडाला बहुतांश वेळा दिसतात.


३)   झाडाचा सरावात लहान भाग कोणता व तो कशाशी जोडला आहे?

उत्तर: झाडाचा सर्वात लहान भाग पाने हा आहे. आणि तो भाग फांद्यांना जोडलेला असतो.

माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझा जिल्हा माझे राज्य इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे माझा जिल्हा माझे राज्य इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Maza jilha maze rajya eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 Maza jilha maze rajya swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


४) झाडाला अनेक लहान-लहान फांद्या असतात. त्या कशाशी जोडलेल्या असतात?

उत्तर: झाडाला अनेक लहान- लहान फांद्या असतात त्या खोडाशी जोडलेल्या असतात.


५)  झाडाच्या खोडला मोठ्या फांद्या किती आहेत?

उत्तर: झाडाचा खोडाला मोठ्या फांद्या ९ आहेत.

Maza jilha maze rajya eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag 1 Maza jilha maze rajya swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

नकाशाशी मैत्री:

15. माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | Maza jilha maze rajya swadhyay question answers 4th

१)    आपल्या राज्याच्या उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय?

उत्तर: आपल्या राज्यात उत्तर-दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे.


२)   या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे?

उत्तर: या पर्वताच्या पश्चिमेकडील भागास कोंकण नाव दिले आहे.


३)   हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे?

उत्तर: हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला आहे.


४) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात.

उत्तर:  सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास महाराष्ट्र पठार म्हणतात.


५)  आपल्या राज्यात उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव का?

उत्तर: आपल्या राज्यात उत्तरेकडे असलेल्या पर्वताचे नाव सातपुडा आहे .


६)   आपल्या राज्यातील पूर्वेकडून पाशिमेकडे वाहणारी नदी कोणती?

उत्तर: आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी तापी ही आहे.


७) वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा.

उत्तर: गोडावरी आणि मराठी.


८)  सह्याद्री पर्वतातून उगम पावून, अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा .

उत्तर: सावित्री, वशिष्ठी.


९)   सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगररांगा शोधा. त्यांची नावे लिहा.

उत्तर: महादेव , हरीश्चंद्र, बालाघाट.


१०)    नकाशातील कोणत्याही तीन धरणांची नावे लिहा.

उत्तर: जायकवाडी, येलदरी, विष्णुपुरी, उजनी, भांडारदरा, काटेपूर्णा इत्यादी.


११)     ही धरणे कोणकोणत्या नद्यांवर आहेत?

उत्तर: ही धरणे गोदावरी, पूर्ण, भीमा, काटेपुर्णा या नद्यांवर आहेत.


१२)    सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे लिहा.

उत्तर: बोर, थळ, ताम्हिणी, फोंडा, आंबोली, इत्यादी.

प्रश्न उत्तरे माझा जिल्हा माझे राज्य इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - Maza jilha maze rajya eyatta chouthi swadhyay prashn uttare

अ)खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.


१)    संत्र्याचे पिक महाराष्ट्रात कोणत्या भागांत घेतले जाते?

उत्तर: संत्र्याचे पिक महाराष्ट्रात  नागपूर, वर्धा आणि अमरावती  या भागांत घेतले जाते.


२)   नारळ, सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागांत घेतली जातात?

उत्तर: नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या रायगड, रत्नागिरी, ठाणे व सिंधुदुर्ग  या भागांत घेतली जातात.


३)   तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा.

उत्तर: माझ्या परिसरातही मराठी भाषेची बोली ही कोंकणी आहे.


४) महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती?

उत्तर: महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी वैनगंगा ही आहे.


५)  राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पिक घेतले जाते.

उत्तर: राज्यातील नाशिक, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पिक घेतले जाते.


६)   ‘१ मे’ आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात?

उत्तर: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यामुळे १ मे हा दिवस महराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो.


आ)      कृती करा: तुमच्या आवडत्या सणाचे चित्र काढा.

उत्तर:



 

 हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे
येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे
येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये
येथे क्लिक करा.


विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.