१७. माझी जडणघडण स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | 17.mazi jadan ghadan swadhyay prashn uttare 4th

१७. माझी जडणघडण स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

 

Mazi jadanghadan eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Mazi jadanghadan swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .

१. आपल्याला..................... सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात .

उत्तर: आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात .


२. चांगला शेजार आपल्या................ महत्त्वाचा असतो .

उत्तर: चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो .

 
माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझी जडणघडण  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे माझी जडणघडण इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Mazi jadanghadan eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 Mazi jadanghadan swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(आ) एका वाक्यात उत्तरे लिहा .


१.    आपल्या आवडी-निवडी कशा ठरत जातात ?

उत्तर: लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी शिकत असतो, त्यांतूनच आपल्या आवडी निवडी ठरत जातात.


२.   आपल्याला विविधतेची ओळख कशी होते ?

उत्तर: आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक जर शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार यांच्याबद्दल आपल्याला सहज माहिती मिळते. यातूनच आपली विविधातेशी ओळख होते.

 


( इ ) ओळखा कोण ?

१.    टेकडीवर आजोबांसोबत फिरायला जाणारा .........

उत्तर: प्रताप


२.   सुप्रियाला वाचनाची आवड लावणारी ...............

उत्तर: सुप्रियाच्या शेजारची ताई


३.   शेजारच्या आजींमुळे स्वावलंबनाचे महत्त्व समजून घेणारी ................

उत्तर: हिना

 


सांगा पाहू:

या चित्रांमध्ये तुम्हांला काय दिसते?

या चित्रांतील छोटी मुले मोठ्या माणसांकडून काय शिकत आहेत?


माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझी जडणघडण  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

उत्तर: या चित्रातील मुलगा आपल्या आईकडून ब्रश ने दात स्वच्छ कसे घासायचे हे शिकत आहे.

 

माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझी जडणघडण  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

उत्तर: या चित्रातील मुलगा त्याच्या वडिलांकडून सायकल कशी चालवायची ते शिकत आहे.

 

प्रश्न उत्तरे माझी जडणघडण इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Mazi jadanghadan eyatta chouthi swadhyay prashn uttare

उत्तर: या चित्रातील मुले त्यांच्या आजीकडून गोष्टी ऐकता ऐकता आजी त्यांच्यावर गोष्टींच्या माध्यमातून संस्कार करीत आहेत.

 

माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझी जडणघडण  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

उत्तर: चित्रातील  मुलगी तिची आई जेवण कसे बनवते आहे हे पाहत आहे आणि निरीक्षण करून ती तिच्या आईकडून जेवण कसे करावे हे शिकत आहे.

 

माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ माझी जडणघडण  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी माझी जडणघडण  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

उत्तर: आपल्या घरात असणार्या पाळीव प्राण्यांची स्वच्छता कशी राखावी हे चित्रातील मुलगा  मोठ्या माणसांकडून शिकत आहे.

 


विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.