१६.दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे चौथी परिसर अभ्यास भाग १ | 4th std divs aani ratra swadhyay question answers.

प्रश्न उत्तरे दिवस आणि रात्र इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Divas aani Ratra eyatta chouthi swadhyay prashn uttare
Admin

१६.दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे

दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास  भाग १ दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - दिवस आणि रात्र इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रश्न उत्तरे दिवस आणि रात्र इयत्ता चौथी

स्वाध्याय

 

(अ) जरा डोके चालवा.

(१) अमावास्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही. त्याचे कारण काय असेल?

उत्तर:

१)पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असते.

२) चंद्राला देखील सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. पृथ्वीपासून परावर्तीत होणारा प्रकाश चंद्राला मिळतो.

३) पृथ्वी चा भाग कललेला दोन्ही धृवांना कललेला असल्याने त्यामुळे रोज चंद्रावर पडणारा सूर्याचा परावर्तीत प्रकाश बदलतो. अमावस्येच्या दिवशी सूर्याचा परावर्तीत प्रकाश चंद्रावर पडत नाही म्हणून अमावास्येला चंद्र आकाशात असतो परंतु दिसत नाही.

 

(२) उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात?

उत्तर:  १) हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्यास्त लवकर होतो.

२) सूर्यास्त लवकर होत असल्याने अंधार लवकर पडतो आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर परततात.

 

दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी परिसर अभ्यास  भाग १ दिवस आणि रात्र स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी दिवस आणि रात्र इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे प्रश्न उत्तरे दिवस आणि रात्र इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Divas aani Ratra eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 Divas aani Ratra swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(आ) थोडक्यात उत्तरे दया.


(१) पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो ?

उत्तर: पृथ्वीला प्रकाश सूर्यापासून येतो.


(१)      पृथ्वीचा आकार कसा आहे?

उत्तर: पृथ्वीचा आकार चेंडूसारखा गोल आहे.


(२)     दिवस आहे , असे केव्हा म्हणतात ?

उत्तर: जेव्हा पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो, तेव्हा त्या भागावर दिवस आहे असे म्हणतात.


(३)     रात्र आहे . असे केव्हा म्हणतात ?

उत्तर: जेव्हा पृथ्वीच्या ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही, तेव्हा त्या भागात रात्र  आहे, असे म्हणतात.

(इ) वर्णन करा .


(१) पृथ्वीचे फिरणे ,

उत्तर: १) पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. २) पृथ्वीच्या स्वतः भोवतीच्या फिरण्याला परिवल असे म्हणतात. ३) पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होतात. ४) पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी चोवीस तास लागतात.

 

(२)दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र .

उत्तर: १) पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. २) पृथ्वीचा आकार चेंडूसारखा गोल आहे. त्यामुळे सूर्याचा प्रकाश संपूर्ण पृथ्वीवर पोचत नाही. अर्ध्यापृथ्वीवर प्रकाश पडतो तर अर्ध्या पृथ्वीवर अंधार असतो. ३) ज्या भागावर सूर्याचा प्रकाश असतो तेथे दिवस आहे असे म्हणतात. ४) ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही त्या ठिकाणी रात्र आहे असे म्हणतात. अशा प्रकारे दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र सुरु असते.

 

Divas aani Ratra eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag 1 Divas aani Ratra swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


(अ)        रिकाम्या जागा भरा .


(१)  दिवसाचे......................तास असतात.

उत्तर: दिवसाचे चोवीस तास असतात.


(२)सूर्याच्या उगवण्याला..................म्हणतात.

उत्तर: सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात.


(३)सूर्याच्या मावळण्याला ......................म्हणतात.

उत्तर: सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात.


(४) २१ मार्चपासून ......................पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.

उत्तर: २१ मार्चपासून २१ जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.

(आ)     चूक की बरोबर ते सांगा .


(१)    २१ मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात .

उत्तर: बरोबर


(२)           २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात असते .

उत्तर: बरोबर


(३)     २२ सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात .

उत्तर: चूक


(४)    २२ डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते .

उत्तर: चूक

 

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Post a Comment

प्रिय मित्रांनो आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास, उपयोगी पडल्यास आम्हाला नक्की comment करून सांगा. धन्यवाद.