२४.आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? परिसर अभ्यास भाग १ चौथी | Aapan prisar dhokyat aanat aahot ka swadhyay prashn uttare

२४.आपण परिसर धोक्यात आणत आहोत का? स्वाध्याय प्रश्न उत्तरे

आपण परिसर धोक्यात आणत आहोत का इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - आपण परिसर धोक्यात आणत आहोत का इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय


(अ)        काय करावे बरे ?

बुलडाणा येथे राहणाऱ्या तुमच्या काकांची जुनी स्कूटर आहे. ती सुरू केली की स्कूटरमधून खूप धूर येत असतो.

उत्तर: स्कूटर मधून खूप धूर येत असेल तर ती स्कूटर एका चांगल्या कारागिराला दाखवून तिच्यातून धूर का येतो हे कारण जाणून घेऊन  ती दुरुस्त करून घ्यावी. जेणेकरून धुरामुळे होणारे हवा प्रदूषण कमी होईल.

परिसर अभ्यास  भाग १ आपण परिसर धोक्यात आणत आहोत का स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी आपण परिसर धोक्यात आणत आहोत का इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपण परिसर धोक्यात आणत आहोत का इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे Aapan aapala parisar dhokyat aanat aahot ka  eyatta chouthi swadhyay prashn uttare Parisar abhyas bhag 1 aapn aapala parisar dhokyat aanat aahot ka  swadhyay iyatta chothi  Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi


(आ)     यादी करा.

पेट्रोल अथवा डिझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी करा .

उत्तर: पेट्रोल अथवा डीझेल वापरून चालणाऱ्या वाहनांची यादी

रिक्षा, ट्रक, स्कूटर, कार, बस, मोटारसायकल इत्यादी.

 

(इ)जरा डोके चालवा .

(१) कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडतात. त्यामुळे आसपासच्या लोकांना काय त्रास होत असेल ?

उत्तर: कारखान्यात वापरून खराब झालेले पाणी नदीत सोडल्याने त्याचे आसपासच्या परिसरावर गंभीर परिणाम दिसून येतात. परिसराची हानी होऊन त्याचे सजीव सृष्टीवर वाईट परिणाम होतात. नदीतील पाणी दुषित होते. आणि हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळळ्याने कॉलरा, हिवताप यांसारखे आजार पसरतात. दुषित पाणी पिऊन जनावरे मृत्युमुखी पडतात. पाण्यातील जलसृष्टी नष्ट होते. त्यामुळे पाण्यातील जलसृष्टीवर अवलंबून असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ येते.


(२)            विजेच्या शोधामुळे मानवी जीवन कसे सुलभ झाले ?

उत्तर: १) विजेच्या शोधामुळे विजेवर चालणाऱ्या पंपाचा शोध लागला अत्यामुळे अगदी कमी कष्टांत आणि कमी वेळात पाण्याचा उपसा करणे शक्य झाले आहे.

१)    विजेवर चालणारी उपकरणे, यंत्रे, वाहने यांचा वापर सुरु झाला आहे. त्यामुळे मानवाचे जीवन अधिककच सुलभ झाले आहे.


(ई) खालील प्रश्नांची उत्तरे दया .

(१) माणसाने कोणकोणती वाहने निर्माण केली आहेत?

उत्तर: माणसाने मोटारकार, बस, ट्रक, स्कूटर ही वाहने निर्माण केली आहेत.


(२) नवीन वसाहती बांधण्यासाठी काय करावे लागते?

उत्तर: नवीन वसाहती बांधण्यास्ठी शेतीसाठी उपयुक्त असलेली जागासुद्धा वसाहती बांधण्यासाठी वापरली जाते. नवीन वसाहतींसाठी त्या परिसरात असलेली झाडे तोडावी लागतात.

 

(३) डासांमुळे कोणकोणत्या रोगांचा प्रसार होतो?

उत्तर: डासांमुळे डेंगी, हत्तीरोग, हिवताप, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो.


(४)दुबार , तिबार शेतीचा जमिनीत मुरलेल्या पाण्यावर काय परिणाम झाला आहे?

उत्तर: दुबार, तिबार शेतीमुळे अन्नाचे उत्पादन वाढले परंतु जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपंत चालला आहे.  

Aapan aapala parisar dhokyat aanat aahot ka  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag 1 aapn aapala parisar dhokyat aanat aahot ka  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

(अ)      रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


(१)उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याची ......... निर्माण होते.

उत्तर: उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याची टंचाई निर्माण होते.


(२) रेडा किंवा बैल लावून..............फिरवले जाते.

उत्तर: रेडा किंवा बैल लावून रहाट गाडे फिरवले जाते.


(३) सर्व प्राण्यांपेक्षा .................. अधिक बुद्धिमान आहे.

उत्तर: सर्व प्राण्यांपेक्षा माणूस अधिक बुद्धिमान आहे.


(४)   मोट म्हणजे चामड्याची एक मोठी.................

उत्तर: मोट म्हणजे चामड्याची एक मोठी पिशवी


(५).................. साठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत.

उत्तर: रोजगारासाठी साठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत.


(आ)        माहिती मिळवा.

पुढील विषयांवर माहिती मिळवा.


(१)डीझेल आणि पेट्रोल जपून वापरा.

उत्तर: मानवाने डीझेल आणी पेट्रोल यांचा इंधन म्हणून वापर करून त्यावर चालणारी अनेक यंत्रे आणि वाहने तयार केली आहेत. यामध्ये मोटरकार, बस, ट्रक, स्कूटर यांचा समावेश होतो. आज वाहनांची संख्या खूप प्रचंड प्रमाणत वाढली आहे. पेट्रोल आणि डीझेल चे साठे हे मर्यादित स्वरुपात आहेत. ते पुन्हा पुन्हा तयार होत नसल्याने ते साठे एकदा संपले तर पुढे येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डीझेल उपलब्ध होणर नाही. म्हणून डीझेल आणि पेट्रोल जपून वापरा.

 

(२)पाण्याची बचत करा.

उत्तर: पाणी हे अनमोल आहे. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याशिवाय कोणताच सजीव जास्त काळ जिवंत राहू शकत  नाही. आपण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पाण्याचे साठे खोल जाऊ लगले आहेत म्हणून पाण्याची बचत करणे खूप महत्वाचे आहे. आपण आत्तापासूनच पाण्याची बचत केली नाही तर पुढे पण्याचे साठे संपून जातील आणि सगळीकडे दुष्काळ पडेल म्हणून पाण्याची बचत सर्वांनी करणे आवश्यक आहे.

 

हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.



विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.