१३.दिशा व नकाशा स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

१३. दिशा व नकाशा स्वाध्याय प्रश्न उत्तरे

दिशा व नकाशा   स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास  भाग १ दिशा व नकाशा   स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - दिशा व नकाशा  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रश्न उत्तरे परिसर अभ्यास भाग १ इयत्ता चौथी

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - Disha v nakasha  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag 1 Disha v nakasha  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

स्वाध्याय

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

कोणते चित्र कोणत्या दिशेला आहे ते ओळख व खालील रकान्यांत लिहा.

1) 

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: उत्तर

2) 

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: वायव्य

3)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: पश्चिम

4)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: नैऋत्य

5)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: दक्षिण

6)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: पूर्व

7)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: ईशान्य

8)

१३.दिशा व नकाशा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे ४थी परिसरअभ्यास भाग १ | Disha v nakasha swadhyay prashn uttare

उत्तर: आग्नेय

प्र.१. कोणत्या चित्रांच्या दिशा तुम्ही स्वतः ओळखून लिहिल्या?

उत्तर: तलाव, झाड, घर, इमारत इत्यादी चित्रांच्या दिशा मी स्वतः ओळखून लिहिल्या.

प्र.२. कोणत्या दिशा ठरवताना तुम्हांला इतरांची मदत घ्यावी लागली किंवा अडचण आली?

उत्तर: आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य या दिशा ठरवताना मला इतरांची मदत घ्यावी लागली.

प्र.३. मागील इयत्तेत तुम्ही शिकलेल्या मुख्य दिशा कोणत्या?

उत्तर: पूर्व , पश्चिम, दक्षिण, उत्तर या मागील इयत्तेत शिकलेल्या मुख्य दिशा आहेत.

 सांगा पाहू:

डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला, ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या दोन मुख्य दिशांच्या दरम्यान आहेत ते शोधा व खालील रकान्यात लिहा.

चित्र

मुख्य दिशा

डोंगर

उत्तर आणि पश्चिम

विहीर

पश्चिम आणि दक्षिण

दिव्याचा खांब

दक्षिण आणि पूर्व

किल्ला

पूर्व आणि उत्तर

इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे - Disha v nakasha  eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Disha v nakasha  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

स्वाध्याय

अ)ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो?

उत्तर: ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण दिशांचा वापर करतो.

आ)        नकाशात प्रमाण कशासाठी देतात?

उत्तर: परिसरामधील ठिकाणे एकमेकांपासून काही अंतरावर असतात. या ठिकाणांचा आकारही मोठा असतो. नकाशाचा आकार मात्र त्या मानाने लहान असतो. त्यामुळे ठिकाणांमधील अंतरही नकाशात दाखवताना कमी करावे लगते. परंतु असे करताना जमिनीवरील दोन ठिकाणांमधील अंतर विचारात घेतले जाते, ते नकाशात किती प्रमाणत कमी करायचे ते ठरवले जाते. म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील अंतर हे प्रमाणबद्ध असते. म्हणून नकाशात प्रमाण देतात.

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.