१८.कुटुंब आणि शेजारत होत असलेले बदल स्वाध्याय प्रश्न उत्तरे
कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास भाग १ कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - प्रश्न उत्तरे कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल इयत्ता चौथी
स्वाध्याय
(अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .
१. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला ................. म्हणतात.
उत्तर: एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर म्हणतात.
२. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील .................. दर्शन होते.
उत्तर: स्थलांतरामुळे आपल्याला
आपल्या देशातील विवीधतेचे दर्शन होते.
१. शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले ?
२. माणूस स्थलांतर का करतो ?
Kutumab aani shejarat hot aselel badal eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag Kutumab aani shejarat hot aslele badl swadhyay iyatta chothi - Environmental studies 4thstandard
१. मोठी कुटुंबे विखुरली गेली.
उत्तर:
१) कुटुंबातील माणसांची
संख्या वाढल्याने फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भारेनासे झाले.
२) व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे
यांचा विकास होऊन शहरे वाढू लागली.
३) कामधंदा मिळवण्यासाठी माणूस
शहरांमध्ये जाऊन राहू लागला.
त्यामुळे मोठी कुटुंबे विखुरली गेली.
२. शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात .
विद्यार्थी
मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.
हा स्वाध्याय
खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर
करा.