१९. माझी आनंददायी शाळा चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Mazi aanandadayi shala exercise question answers .

१९. माझी आनंददायी शाळा स्वाध्याय प्रश्न उत्तर

माझी आनंददायी शाळा  स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - परिसर अभ्यास  भाग १ माझी आनंददायी शाळा स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - माझी आनंददायी शाळा  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

स्वाध्याय

(अ) दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा .

१.    शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो ?

उत्तर: शाळेत शिकण्याबरोबरच आपण खूप मित्र मैत्रिणी मिळवतो. एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो, एकत्र दाबा खातो. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होतो. सहलीला जातो. वर्ग स्वच्छ ठेवतो आणि सजवतो. अशा अनेक गोष्टी आपण शिकण्याबरोबर करत असतो.

माझी आनंददायी शाळा  इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे माझी आनंददायी शाळा  इयत्ता चौथी इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे


२. शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो ?

उत्तर: शाळेत रोज सार्वजन गणवेश घालून येतात मात्र ज्या दिवशी गणवेश घालायला सुट्टी असते त्या दिवशी सार्वजन रंगीबेरंगी कपडे घालून येतात.त्यामुळे वर्गात विविधता आल्याने आनंद वाढतो. एकमेकांच्या विविधतेबद्दल आपण जेव्हा आदर बाळगतो, एकमेकांना मदत करतो, तेव्हा आपल्याला शिकण्यातील आनंद वाढतो.


(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा .


१.    एकमेकांना ................. केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.

उत्तर: एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.


२.   शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक............................ मिळाला पाहिजे .

उत्तर: शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुला-मुलीला मिळाला पाहिजे .

 

हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.


Mazi aanadadayi shala eyatta chouthi swadhyay prashn uttare
Parisar abhyas bhag mazi aanadadayi shala  swadhyay iyatta chothi 
Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

 

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वाध्याय आवडल्यास आम्हांला कमेंट करून सांगा.

हा स्वाध्याय खालील दिलेल्या व्हॉट्सॲप च्या बटनावर क्लिक करून तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.