२०.माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे | Mazi jababdari aani sanvedanshilata swadhyay prashn uttare 4th std

२०.माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय प्रश्न उत्तरे.

Mazi jababdari aani sanvedanshilata eyatta chouthi swadhyay prashn uttare - Parisar abhyas bhag mazi jababadari aani sanvedanshilata  swadhyay iyatta chothi  - Environmental studies 4th standard swadhyay prshn uttare Marathi

स्वाध्याय


(अ) एका वाक्यात उत्तरे लिहा .


१ . आजी - आजोबांना कोणता विरंगुळा असतो ?

उत्तर: आपल्या मुला-नातवंडांशी गप्पा मारणे हा विरंगुळा असतो.


२. आजारी माणसाची कोणाच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी ?

उत्तर: आजारी माणसाची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घ्यावी.

 

परिसर अभ्यास  भाग १ माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे


(आ) योग्य, अयोग्य लिहा .


१. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावावीत .

उत्तर: अयोग्य


२. आजार बरा व्हावा म्हणून गंडेदोरे , ताईत , अंगारे - धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा .

उत्तर: अयोग्य


(इ) चुकीचा शब्द खोडा .


१. कर्णबधिर ब्रेल लिपी / खुणांची भाषा वापरतात .

उत्तर: कर्णबधिर ब्रेल लिपी / खुणांची भाषा वापरतात .


२. पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.

उत्तर: पांढऱ्या काठीमुळे / चाकाच्या खुर्चीमुळे दृष्टिहीन व्यक्तींना रस्ता ओलांडणे शक्य होते.

 

सांगा पाहू.

  • दीपिका आणि रहुल यांचे काय चुकले असे तुम्हांला वाटते?

उत्तर: शेजारी राहणाऱ्या वयोवृद्ध आजोबांच्या आरोग्याचा विचार न करता दीपिकाने मोठ्या आवाजात गाणे लावले.

आजी राहुल शाळेतून घरी यायची वाट बघत बसायची परंतु राहुल शाळेतून घरी आल्यावर आजीशी बोलायला कंटाळा करायचा.

 

  • त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली?

उत्तर: आजोवांना त्रास होऊ लागतात दीपिकाने ताबडतोब गाण्याचा आवाज कमी केला.

राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणे थांबवले.तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला.


  • तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती आहेत का?

उत्तर: हो आहेत.

 

  • त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत कराल?

उत्तर: माझ्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीला मी पुढील प्रमाणे मदत करेन.

वृद्ध व्यक्तींना बाजारातून समान आणून देईन. कोणतीही जड वस्तू उचलायची असल्यास अथवा हलवायची असल्यास ते काम मी करेन. सुईत दोरा ओऊन देणे, कोणतीही गोष्ट त्यांना हवी असल्यास जवळ आणून देईन. डॉक्टरांची औषधे चालू असल्यास वेळच्या वेळी त्यांना औषधे देईन.  त्यांच्याशी खूप गप्पा मरेन, त्यांना पुस्तके वाचून दाखवेन, त्यांना मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन जाईन.

परिसर अभ्यास  भाग १ माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता चौथी - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी स्वाध्याय प्रश्न उत्तरे - माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता इयत्ता चौथी - इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग १ स्वाध्याय प्रश्न उत्तरे

सांगा पाहू

घरात किंवा शेजारी आजारी मनसे असतील तर तुम्ही काय कराल?

तुम्हांला जे योग्य वाटते त्याच्यासमोर ✔  खुण करा. जे योग्य वाटत नाही त्याच्यासमोर       ✖  खूण करा.

आजारी माणसाला उठसूट आणि कोणत्याही वेळी भेटायला जावे.

 ✖

आजारी माणसाला वेळेवर औषधे द्यावीत.

 ✔

आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावेत.

आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत.

 ✔

आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे.

 ✔

आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या आवाजात टीव्ही पाहावा.

 ✖

आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अंघोळ घालावी.

 ✔

बरे वाटू लागले, की डॉक्टरांना न विचारता औषध घेणे लगेच बंद करून टाकावे.

 


हे सुद्धा पहा:

चौथी परिसर अभ्यास भाग- 2 स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी मराठी स्वाध्याय प्रश्न उत्तरे

येथे क्लिक करा.

चौथी सर्व विषयांची पुस्तके pdf मध्ये

येथे क्लिक करा.



Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.